एक्स्प्लोर

OM Teaser : 'एक लढाईला जिंकण्यासाठी...'; आदित्यच्या 'ओम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

'ओम' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

OM-The Battle Within Teaser : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur) ओम (Om) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमधील आदित्यच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 57 सेकंदाच्या या टीझरमधील अॅक्शन सिन्सला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 

आदित्यनं हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला आदित्यनं कॅप्शन दिलं,  'एक लढाई जिंकण्यासाठी तिला अनेक वेळा लढावे लागते. 'ओम हा चित्रपट 1 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मानं केलं आहे. तसेच अहमद खान, शेरा खान आणि झी स्टूडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. टीझर पाहिल्यानंतर अनेक नेटकरी हा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहात आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @adityaroykapur

आदित्य रॉय कपूरचा व्हिलन-2 हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा लूडो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi SaReGaMaPa Announcement: 'तोडलंस राणी तोडलंस'! TRP साठी होम मिनिस्टरनंतर झी मराठीचा हुकमी एक्का, अवधूत  गुप्तेने केली 'सारेगमप'ची घोषणा 
'तोडलंस राणी तोडलंस'! TRP साठी होम मिनिस्टरनंतर झी मराठीचा हुकमी एक्का, अवधूत  गुप्तेने केली 'सारेगमप'ची घोषणा 
Revati Sule Supriya Sule: लेक रेवती सुळेच्या लग्नात आई सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज, 'लंडन ठुमकदा' गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल
लेक रेवती सुळेच्या लग्नात आई सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज, 'लंडन ठुमकदा' गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल
Hee Dosti Tutaychi Nay Natak Raj Thackeray Rashmi Thakeray: सुमित राघवनच्या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला दोस्तीचा 'राज' योग;  'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणत शर्मिला ठाकरेंच्या हातात राज ठाकरेंचा हात देत नाच
सुमित राघवनच्या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला दोस्तीचा 'राज' योग;  'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणत शर्मिला ठाकरेंच्या हातात राज ठाकरेंचा हात देत नाच
Dhanush Popular Song: अवघ्या 6 मिनिटांत लिहिलेल्या 'या' गाण्यानं इतिहास घडवलेला; अख्ख्या जगाला लावलेलं वेड; धनुषचं गाणं तुम्ही ऐकलंत?
अवघ्या 6 मिनिटांत लिहिलेल्या 'या' गाण्यानं इतिहास घडवलेला; अख्ख्या जगाला लावलेलं वेड; धनुषचं गाणं तुम्ही ऐकलंत?

व्हिडीओ

Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election Result 2026 Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकराचं अगोदरच ठरलं, विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली
ओमराजे निंबाळकरांनी विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली
Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List: नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल; विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी
नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल; विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: थेट महायुतीला हादरा देणारे अपक्ष गोकुळ गीते आहेत तरी कोण? नाशिकला भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, उदय सामंतांनी तंबू ठोकूनही विजय खेचून आणला!
थेट महायुतीला हादरा देणारे अपक्ष गोकुळ गीते आहेत तरी कोण? नाशिकला भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, उदय सामंतांनी तंबू ठोकूनही विजय खेचून आणला!
Sangli : जयंत पाटलांच्या राजकारणाला मोठा धक्का, सांगली साताऱ्यात भाजपची बाजी, धैर्यशील कदम मोठ्या फरकाने विजयी
जयंत पाटलांच्या राजकारणाला मोठा धक्का, सांगली साताऱ्यात भाजपची बाजी, धैर्यशील कदम मोठ्या फरकाने विजयी
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: उदय सामंत-महाजनांनी ताकद पुरवली, तरी गोकुळ गितेंनी नरेंद्र दराडेंचा गेम केला, निकाल लागताच पडलेल्या चेहऱ्याने बाहेर येऊन म्हणाले...
उदय सामंत-महाजनांनी ताकद पुरवली, तरी गोकुळ गितेंनी नरेंद्र दराडेंचा गेम केला, निकाल लागताच पडलेल्या चेहऱ्याने बाहेर येऊन म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला
नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला
Bhaskar Jadhav and Milind Narvekar: आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, 'तो' व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, 'तो' व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
Hee Dosti Tutaychi Nay Natak Raj Thackeray Rashmi Thakeray: सुमित राघवनच्या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला दोस्तीचा 'राज' योग;  'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणत शर्मिला ठाकरेंच्या हातात राज ठाकरेंचा हात देत नाच
सुमित राघवनच्या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला दोस्तीचा 'राज' योग;  'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणत शर्मिला ठाकरेंच्या हातात राज ठाकरेंचा हात देत नाच
Embed widget