एक्स्प्लोर

500 कोटींचा हिरेजडित नेकलेस, 54 कोटींची रिंग; निता अंबानींच्या जुन्या लुकची नव्याने चर्चा!

सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची सगळीकडे चर्चा होत आहे. याआधी गुजरातमध्ये त्यांचा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मुंबई : अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा विवाह येत्या 12 जुलै रोजी होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या विवाहाची देशभरात चर्चा आहे. सध्या या विवाहापूर्वीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड, क्रिकेट तसेच इतर जगतातील दिग्गज दिसतायत. याआधी अनंत-राधिकाचा ग्रँड प्र-वेडिंग (Anant Ambani-Radhika Marchant Pre Wedding) सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडला होता. याच सोहळ्यादरम्यान मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी () यांनी परिधान केलेल्याने कलेसची आता नव्याने चर्चा होत आहे. हा नेकलेस तब्बल 400 ते 500 कोटी रुपयांचा होता. 

प्री-वेडिंगमध्ये हिरेजडित नेकलेस (Nita Ambani Necklace)

नीता अंबानी या आपल्या खास दागिन्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रि-वेडिंग सोगळा 1 ते 3 मार्च या काळात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातही देशातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी नीता अंबानी यांनी परिधान केलेली साडी आणि परिधान केलेल्या नेकलेसची जगभरात चर्चा झाली होती. हिरव्यार रंगाचे हिरे जडलेला हा नेकलेस तेव्हा सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र झाला होता. 

नेकलेसची किंमत 400 ते 500 कोटी (Nita Ambani Necklace Price)

नीता अंबानी यांनी त्या प्रि-वेडिंग फंक्शनमध्ये मनिष मल्होत्राने डिझाईन केलेली खास कांचपीपूरम साडी परिधान केली होती.तर त्यांनी परिधान केलेल्या नेकलेसची किंमत तब्बल 400 ते 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तेव्हा हा नेकलेस नेमका कसा आहे, त्याची विशेषता काय आहे? असे अनेक प्रश्व विचारले जात होते. 

नेकलेससोबत 54 कोटींची शाही रिंग (Nita Ambani Ring Price)

याच नेकलेससोबत नीता अंबानी यांनी यांनी परिधान केलेल्या डायमंड रिंगचीही तेवढीच चर्चा झाली होती. या रिंगला 'मिरर ऑफ पॅराडाईज' म्हणून जगभरात ओळखले जाते. या रिंगचीही किंमत तब्बल 54 कोटी रुपये आहे. ही रिंग मुघलांच्या शाही दागिन्यांचा एक भाग होती, असे म्हटले जाते. या रिंगवर मौल्यवान हिरो आहेत.

हेही वाचा :

Neha Mahajan : नेहा महाजन मोठ्या पडद्यावरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; बाबू सिनेमात साकारणारी महत्त्वाची भूमिका 

Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाची लगीनसराई; भाईजान,विद्या बालन, आलिया भट्ट, संगीत सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget