एक्स्प्लोर

सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा : आमदार बच्चू कडू

पुढचे सहा महिने मंत्री, आमदार, आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता गमावल्याचाही उल्लेखही बच्चू कडू यांनी केला आहे.

मुंबई : सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, अशी मागणी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे. मधल्या काळात सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद झाल्या. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. सिंचनाची अवस्था विदर्भ मराठवाड्यात खराबच आहे. मराठवाडा विदर्भात सिंचनाचा अनुशेष कमी झालेला नाही. माझ्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात किमान आठ ते नऊ प्रकल्पाची सुप्रमा भेटलेली नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच पुढचे सहा महिने मंत्री, आमदार, आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता गमावल्याचाही उल्लेखही बच्चू कडू यांनी केला आहे. कालच विधानसभा अध्यक्षांची निवड व्हायला हवी होती. भाजप आणि शिवसेनेची मैत्री गेली 25 वर्षांची आहे. मैत्रीची नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवं होतं. पुन्हा भाजप शिवसेनेची युती होऊ शकते. मात्र कालचा क्षण पुन्हा येणार नाही. काल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन न करून भाजपने नैतिकता गमावली आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन करतो. शेतकऱ्याचा मुलगा विधानसभा अध्यक्ष झालाय ही आनंदाची गोष्ट असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सभागृहात बोलताना बच्चू कडू यांनी अपक्ष आमदारांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याबाबत देखील मुद्दा मांडला. प्रमुख पक्षांच्या सदस्यांना जास्त वेळ दिला जातो आणि ज्यावेळी आमच्याकडे वेळ येते त्याचवेळी कमी का होतो? असा सवाल त्यांनी अध्यक्षांना केला. हा सर्व अपक्ष सदस्यांचा मुद्दा आहे. हे गेले 15 वर्ष माझ्यासोबत होत आहे, असे देखील ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Dussehra 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
Embed widget