एक्स्प्लोर

Atlee Kumar: मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील

Atlee and Krishna Priya Welcome Their Second Child: अॅटली आणि त्याची पत्नी दुसऱ्यांदा पालक झाले आहेत.

Atlee Kumar Second Baby Girl: साऊथ  सिनेमातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee Kumar) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शकाच्या घरात पुन्हा एकदा बाळाचे आगमन (Baby Girl) झाले आहे.  अॅटली दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्त झाली आहे.  अॅटलीची पत्नी कृष्णा प्रियाने (Krushna Priya) एका लहान मुलीला जन्म दिला आहे. अॅटली आणि प्रियाने सोशल मीडियावर याची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.  सध्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

अॅटली कुमार दुसऱ्यांदा वडील झाला (Atlee and Krishna Priya welcome daughter)

अॅटली आणि त्याची पत्नी प्रियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये कपलचा मोठा मुलगा मीर दिसत आहे.  पोस्टमध्ये मीर एका कारवर बसलेला दिसत असून, त्यानं मोठा भाऊ झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.  मीरने सांगितलं की, तो आता लहान बहिणीचा मोठा भाऊ झाला आहे.   कपलने पोस्ट शेअर करुन या फोटोला गोड कॅप्शनही दिलं आहे. 'फीलिंग ब्लेस्ड' अशी पोस्टला कॅप्शन दिलं आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Atlee Kumar (@atlee47)

कपलने सोशल मीडियावर 'Feeling Blessed' अशी पोस्ट शेअर केली आहे (Atlee Kumar Welcomes Baby Girl)

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार तसेच दिग्गजांनी या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील  काजल अग्रवाल, समंथा रुथ प्रभु, अनन्या पांडे या कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.  काजलने पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये,  'अभिनंदन.. चिमुकलीला  खूप सारं प्रेम.  या कपलला खूप साऱ्या शुभेच्छा'. 2014 साली एटली आणि प्रिया लग्नबंधनात अडकले होते.  

बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर  2014 साली दोघांनीही लग्न  करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 8 वर्षांनंतर डिसेंबर 2022 साली त्यांनी पहिल्यांदा प्रेग्नेंसीची घोषणा केली.  31 जानेवारी 2023 साली  कपलने मीर  नावाच्या मुलाचे आपल्या आयुष्यात स्वागत केले.  दरम्यान, आता दुसऱ्यांदा ते पालक झाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?

महत्त्वाच्या बातम्या

Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget