एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अभिनेता-लेखक जीशान कादरीवर दीड कोटीच्या फसवणूकीचा आरोप, गुन्हा दाखल
जीशान यांच्या विरोधात मुंबईतील अंबोली पोलीस स्थानकात कलम 420 अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![अभिनेता-लेखक जीशान कादरीवर दीड कोटीच्या फसवणूकीचा आरोप, गुन्हा दाखल mumbai police register fir against Actor-writer Zeeshan Qadri अभिनेता-लेखक जीशान कादरीवर दीड कोटीच्या फसवणूकीचा आरोप, गुन्हा दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/02182713/WhatsApp-Image-2020-12-02-at-6.28.23-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेता आणि लेखक जीशान कादरीविरुद्ध मुंबई पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका निर्मात्याने जीशान कादरीविरुद्ध तक्रार केली आहे. जीशान कादरी यांनी वेब सीरीज करण्यासाठी 1.5 कोटी घेतले असून वेब सीरीज बनवली नाही, असे निर्मात्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
जीशान यांच्या विरोधात मुंबईतील अंबोली पोलीस स्थानकात कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीशान यांची Friday to Friday नावाची कंपनी आहे. या कंपनीवरचं 1.5 कोटी रुपयांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीशान यांच्या महिला सहकाऱ्यावर देखील आरोप करण्यात आले आहे. परंतु एफआयआरमध्ये फक्त जीशान यांचं नाव आहे. जीशान कादरी यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जीशान बिच्छू का खेल या वेब सीरीजमध्ये दिसले होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion