एक्स्प्लोर

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पायलट, सिनेक्षेत्रात कशी एन्ट्री झाली? संघर्षमय प्रवास करणाऱ्या मुकुल देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा

Mukul Dev Passed Away : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पायलट, सिनेक्षेत्रात कशी एन्ट्री झाली? संघर्षमय प्रवास करणाऱ्या मुकुल देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा

Mukul Dev Passed Away :  बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आलीये. ‘सन ऑफ सरदार’, ‘आर..राजकुमार’, ‘जय हो’ सारख्या सिनेमांमध्ये केलेले प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव (Mukul Dev Passed Away) यांचं निधन झालंय. मुकुल देव (Mukul Dev Passed Away) यांनी 23 मे रोजी रात्री अखेरचा श्वास घेतलाय. फार कमी लोकांना माहिती आहे की, सिनेमांत उत्कृष्ट भूमिका करुन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले मुकुल देव हे एक पायलट देखील होते. मुकुल देव (Mukul Dev Passed Away) यांची सिनेक्षेत्रात एन्ट्री कशी झाली? जाणून घेऊयात.. 

मुकुल देव यांनी घेतली होती कमर्शियल पायलटची ट्रेनिंग 

मुकुल देव (Mukul Dev Passed Away) टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते होते. देव यांचं करिअर मोठं आहे. त्यांनी अनेक सिनेमे आणि टिव्ही शोमध्ये काम केलंय. मात्र, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, ते सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी एक पायलट देखील होते. त्यांनी कमर्शियल पायलटची ट्रेनिंग पूर्ण केली होती. त्यामुळेच त्यांनी ग्लॅमरस जगाकडे आगेकुच केली होती. 

मुकुल देव यांची सिनेक्षेत्रातील सुरुवात कोणत्या मालिकेने? 

मुकुल देव (Mukul Dev Passed Away) यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1996 मध्ये 'मुमकिन' या टीव्ही मालिकेने झाली. यानंतर, ते दूरदर्शनच्या 'एक से बधकर एक' या कॉमेडी शोमध्ये दिसले आणि छोट्या पडद्यावर एक खास ओळख निर्माण केली. त्यानंतर या अभिनेत्याने 'कहीं दिया जले कहीं जिया' आणि 'कहानी घर घर की'सह अनेक मालिकांमध्ये काम केले.

टिव्ही मालिकांमध्ये नाव कमावलं अन् बॉलिवूडमध्ये काम मिळू लागलं 

टीव्ही मालिकांमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर, मुकुल यांनी 'दस्तक' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर प्रवेश केला. या चित्रपटात त्याने एसीपी रोहित मल्होत्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि 'यमला पगला दीवाना', 'सन ऑफ सरदार' आणि 'आर राजकुमार' सारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. मुकुल यांनी फियर फॅक्टर इंडिया सिझन 1 देखील होस्ट केला होता.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kangana Sharma Revealing Dress: 'गरीब को कपड़े नहीं, अमीर नंगे घूम रहे', रिविलिंग ड्रेसमुळे कंगला ट्रोल, नेटकऱ्यांनी झोड झोड झोडलं

Salman Khan Security Breach: सलमानच्या घरात घुसणाऱ्या ईशा छाबराचे कारनामे, महिन्याभरापूर्वी अंधेरी RTOच्या दोन महिला अधिकाऱ्यांना शिविगाळ करत केलेली मारहाण

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Sushmita Mukherjee: 'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
Malaika Arora: मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित
मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget