एक्स्प्लोर

Mitwa Singer Blood Cancer: शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट

Mitwa Singer Shafqat Amanat Ali: सिंगर शफकत अमानत अली खानला झाले ब्लड कॅन्सर, फॅन्सना दिली हेल्थ अपडेट.

Shahrukh Khan Fame Mitwa Singer: सिंगर शफकत अमानत अली (Shafqat Amanat Ali) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गायकाने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच गाण्यांना आपला आवाज दिला आहे. 'कभी अलविदा ना कहना' (kabhi alvida na kehna) या सिनेमातील 'मितवा' (Mitwa) हे गाणं आपल्याला आठवत असेल. ज्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी होते. या गाण्यामुळे शफकत अमानत अलीला जगभरात ओळख मिळाली. हा गायक बऱ्याच काळापासून प्रसिद्धीपासून दूर आहे. भारतातही दिसला नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला. त्याला ब्लड कॅन्सरचे (Blood cancer) निदान झाले होते.  ज्यामुळे त्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. 

शफकत अमानत अलीला झालाय ब्लड कॅन्सर, स्वत:च आजारपणाबद्दल सांगितलं (Shafqat Amanat Ali Reveals Battle With Blood Cancer)

गायक शफकत अमानत अली सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की,  त्याला ब्लड कॅन्सरचे निदान झाले आहे.  गायकाने त्याची हेल्थ अपडेट दिली आहे.  शफकत अमानत अली याने सांगितलं की, ''मल्टिपल मायलोमा' नावाचा रक्ताचा कर्करोग झाला आहे.  पण आता प्रकृती खूप सुधारली आहे.  या आजारामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. वर्षभर उपचार सुरू होते.  तसेच बोन मॅरो बायोप्सीचे रिपोर्ट क्लिअर आले आहे, हे एक चांगले लक्षण आहे.  मी आता धोक्याबाहेर आहे',  असं गायकाने सांगितले. शफकत अमानत अली याच्यावर अजूनही आठवड्यातून एकदा केमोथेरपी केली जाते. आता त्याच्यावर ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया होणार आहे.  ज्यानंतर गायक पूर्णपणे बरे होतील.

पाकिस्तानी गायकाच्या म्हणण्यांनुसार, 'या आजारापणामुळे  मी संगीत जगतापासून दूर होतो.  पण आता परत येण्यास तयार आहे'. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकाचा कॉन्सर्ट 28 नोव्हेंबर 2026 रोजी कराचीमध्ये होणार आहे.  त्यानंतर लाहोर आणि इस्लामाबादमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्याने यावेळेस कॅन्सरसारख्या आजारांबद्दल जागरुक राहण्याचे चाहत्यांना आवाहन केले आहे.  जर शरीरात कुठेही वेदना होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करु नका, असे गायकाने आवाहन केले आहे. गायकाने दिलेल्या माहितीनुसार,  सुरुवातीच्या टप्प्यातच ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. त्यामुळे वेळेवर उपचार करण्यात आले, असंही सिंगरने सांगितलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

KBC Bhushan Thakre: वडील मजूर अन् आई आजारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भूषण ठाकरेंनी जिंकले 1 कोटी, 7 कोटींचा प्रश्न काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Proposal Natak: शेवटच्या लोकमधील रात्रीची गोष्ट; अनपेक्षित घडामोडी अन् थरार, ‘प्रपोजल’ नाटकाची सर्वत्र चर्चा
शेवटच्या लोकमधील रात्रीची गोष्ट; अनपेक्षित घडामोडी अन् थरार, ‘प्रपोजल’ नाटकाची सर्वत्र चर्चा
Anubhav Sinhas Father Death: 'Ra.One' सिनेमाच्या दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत अनुभव सिन्हांनी सांगितली आठवण
'Ra.One' सिनेमाच्या दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत अनुभव सिन्हांनी सांगितली आठवण
KBC Bhushan Thakre: वडील मजूर अन् आई आजारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भूषण ठाकरेंनी जिंकले 1 कोटी, 7 कोटींचा प्रश्न काय?
वडील मजूर अन् आई आजारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भूषण ठाकरेंनी जिंकले 1 कोटी, 7 कोटींचा प्रश्न काय?
Kavya maran and Anirudh Ravichandran Reception: काव्या मारन अन् अनिरुद्धच्या रिसेप्शनचा शाही थाट; कर्मचाऱ्यांना खास आमंत्रण, पत्रिकसोबत दिली सोन्याची अंगठी
काव्या मारन अन् अनिरुद्धच्या रिसेप्शनचा शाही थाट; कर्मचाऱ्यांना खास आमंत्रण, पत्रिकसोबत दिली सोन्याची अंगठी
Advertisement

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Dhule Pawar Family Accident In Rajasthan News: उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
Nashik Crime News: आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Tamhini Ghat: दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget