एक्स्प्लोर

Marathi Actor Rohan Gujar: 'होणार सून मी ह्या घरची' फेम अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा; बाळांची झलक दाखवत नावंही सांगितली

बाळाच्या जन्माने  दोघेही आनंदात आहेत.  त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. दोघांनाही शुभेच्छा देत आहेत.

Rohan Gujar: 'होणार सुन मी या घरची ' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहन गुजर सध्या चर्चेत आहे. टेलिव्हिजन विश्वातील हे लोकप्रिय अभिनेता जुळ्या मुलांचा बाबा झालाय. अलीकडेच instagram वर त्याने त्याच्या चाहत्यांनाही गुड न्यूज शेअर केली आहे. दोघांची नावे ही त्याने सांगितली असून जुळ्या मुलांचा फोटोही त्याने शेअर केलाय.काही महिन्यांपूर्वीच रोहनने बाबा होणार असल्याची गुड न्यूज त्याच्या चाहत्यांना दिली होती. लग्नाच्या आठ वर्षांनी  रोहन आणि पत्नी स्नेहल आई बाबा झाले आहेत. बाळाच्या जन्माने  दोघेही आनंदात आहेत.  त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. दोघांनाही शुभेच्छा देत आहेत.  

रोहन गुजर झाला जुळ्या मुलांचा बाबा

लोकप्रिय टीव्ही अभिनेता रोहन गुजर याने नुकत्याच केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्यात. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या जुळ्या बाळांचा फोटो पोस्ट केलाय. रोहन नुकताच बाबा झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने तो बाबा होणार असल्याचं चहा त्यांना सांगितलं होतं. आता त्याने त्याच्या जुळ्या बाळांचा एक फोटो पोस्ट करत त्यांची नावं जाहीर केली आहेत.रोहनला एक मुलगी आणि एक मुलगा झालाय. मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा. मुलीचं नाव त्याने आद्या स्नेहल रोहन गुजर असं ठेवलंय. तर मुलाचं नाव अद्वय स्नेहल रोहन गुजर असं ठेवलंय . त्याने या पोस्टमध्ये 'तीन महिने दोन हृदय आणि एक कुटुंब ' असे म्हटले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohan J M Gujar / रोहन गुजर (@rohanatinsta)

त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देताना दिसतात. रोहन गुजरने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. होणार सुन मी या घरची या मालिकेत जान्हवीचा भाऊ पिंट्याच्या भूमिकेत तो दिसला .या भूमिकेने त्याला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली .नंतर तो लव्ह लग्न लोचा, साथ दे तू मला, सांग तू आहेस का, बन मस्का, नवी जन्मेन मी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. काही वेब सिरीजमध्येही तो दिसला. सध्या तो आमने-सामने या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sairat Fame Actor Arbaz Shaikh: 'माझ्या बापाला मरताना नाही पाहायचंय, त्याला वाचवायचंय...'; 'सैराट' फेम सल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल, हमसून हमसून रडत अरबाज शेखचं मदतीचं आवाहन
'माझ्या बापाला मरताना नाही पाहायचंय, त्याला वाचवायचंय...'; 'सैराट' फेम सल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल, हमसून हमसून रडत अरबाज शेखचं मदतीचं आवाहन
OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Embed widget