एक्स्प्लोर

Marathi Actor: 'लक्ष्मी निवास' फेम प्रसिद्ध अभिनेत्याकडे Good News; टीव्ही स्टार बाबा होणार, बायकोच्या डोहाळे जेवणाचे PHOTO व्हायरल

Nikhil Rajeshirke to Become a Father Soon: 'लक्ष्मी निवास' फेम निखिल राजेशिर्के लवकरच बाबा होणार.

Nikhil Rajeshirke Wife Pregnancy Announcement: 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या हे पात्र साकारणारा रोहन गुजर (Rohan Gujar) हा बाबा झाला आहे. त्याची पत्नी स्नेहल देशमुखने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ही गोड बातमी ताजी असतानाच मराठी इंडस्ट्रीतील आणखी एका कलाकाराच्या घरात पाळणा हळणार आहे. 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता निखिल राजेशर्केच्या घरात लवकरच पाळणार हळणार आहे. त्याची पत्नी गरोदर असून, त्यानं ही गोड बातमी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यानं डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करुन याची माहिती दिली. त्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

निखिल राजेशिर्के लवकरच बाबा होणार (Nikhil Rajeshirke Wife Pregnancy)

निखिल आणि चैत्रालीच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण झाली आहेत.  दीड वर्षांनंतर दोघेही आई- बाबा होणार आहेत.  दोघांनी फोटोशूट केलं आहे. चैत्राली बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिनं फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली असून, या सुंदर साडीवर तिनं फुलांचे दागिने घातले आहेत.  चैत्रालीने हलका मेकअप कॅरी केला आहे. या लूकमध्ये चैत्राली सुंदर दिसत होती. तर, निखिलने क्रिम - सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती. 

 निखिल राजेशिर्के आणि त्याची पत्नी दीड वर्षांनंतर पालक होणार (Nikhil Rajeshirke and Chaitrali Baby Bump Photoshoot)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Nikhil Rajeshirke (@nikhilrajeshirkeofficial)

2024 साली निखिल आणि चैत्रालीने लग्न केलं होतं. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.   दोघांचे हे फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल होत असून, सिनेकलाकार तसेच नेटकऱ्यांनी या गोड कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  सध्या निखिलाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

निखिल सध्या 'लक्ष्मी निवास' या मालिकेमुळे चर्चेत आहे.  त्यानं आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'रंग माझा वेगळा', 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्यानं शेअर केलेल्या गुडन्यूजनंतर अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...
भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Embed widget