एक्स्प्लोर

Akshay Kelkar Father on Taxi Marathi Compulsion: हे चालणार नाही! मराठी अभिनेत्याच्या रिक्षाचालक वडिलांचं मराठी भाषा सक्ती वादावर सडेतोड उत्तर

अभिनेता अक्षय केळकरचे वडील रिक्षाचालक आहेत. या प्रकरणावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

Akshay Kelakar Father On Riksha Taxi Marathi Compulsion: राज्यात एक तारखेपासून परवानाधारक सर्व रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संपूर्ण रिक्षाच्या टॅक्सी चालकांच्या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.रेल्वे स्थानके, बस डेपो,निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर सर्व स्तरातून रिक्षाचालक व टॅक्सी चालकांच्या आक्रमक पवित्र्यावर टीका होताना दिसतेय. कला विश्वातून अनेकांनी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेमंत ढोमेसह, रितेश देशमुख, शिव ठाकरे अंशुमन विचारे विशाल कोटियन अशा अनेकांनी महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे.  अभिनेता अक्षय केळकरचे वडील रिक्षाचालक आहेत. या प्रकरणावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. (Akshay Kelkar)

अभिनेता अक्षय केळकरने विचारलं रिक्षाचालक वडिलांना मत

अभिनेता अक्षय केळकरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.या व्हिडिओमध्ये त्याने रिक्षा चालकांच्या मराठी भाषेच्या सक्तीचा विषय मांडलाय. पण इतर सेलिब्रेटिंग प्रमाणे त्याने स्वतः यावर प्रतिक्रिया न देता त्याच्या रिक्षाचालक वडिलांची प्रतिक्रिया जाणून घेतली. या व्हिडिओत अक्षयचे वडील म्हणाले ' आम्ही मराठी बोलावं, आमच्या प्रांताची भाषा आहे हिंदी, आम्ही तीच बोलणार. पण महाराष्ट्रात ते चालणार नाही. कोरोना आला होता तेव्हा मराठी माणसाने सपोर्ट करून तुम्हाला तुमच्या गावाला पाठवलं होतं. मग आता तुम्हाला मराठी बोलायला काय झालं ? इथेच कमवता इथलेच पैसे इथूनच परत गावाला नेणार. मग गावाला जाऊन बोला हिंदीत ' असं ते म्हणाले .

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

ते पुढे म्हणाले 'थोडाफार जे काही येत असेल ते मराठीत बोला . मधल्या वेळेत तंबाखू वगैरे खाण्यापेक्षा मराठी रिक्षावाले असतात ,त्यांना चार प्रश्न विचारायचे.ते मित्र असतात, ते सांगतीलच तुम्हाला. नंतर तुमच्या घरी जाऊन हिंदी बोला. काही गाड्यांना दोन परमिट आहेत.काही गाड्यांना एकही नाही. पण त्या गाड्या चालतात. तीन तीन परवाने असणाऱ्या रिक्षा चालतात कशा हे अधिकाऱ्यांना विचारायला हवं. त्यांनी तपासलं असतं तर हे झालंच नसतं. तुम्ही पेपर चेक केले तर कुठल्या हिशोबाने केले ? आता नोकऱ्या नाहीयेत त्यामुळे अनेक जण रिक्षा चालवायला उत्सुक आहे. त्यांना परमिट दिलं तर ते तयार आहेत. ' असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Embed widget