एक्स्प्लोर

Manasi Naik : मानसी नाईकचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, 'नाकात नथ' गाण्यातून नखरेल अंदाजाने वेधलं लक्ष

Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईक हिचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मराठमोळ्या swag मध्ये 'नाकात नथ' गाण्याची रसिकांना भुरळ पडलीये.

Manasi Naik :  मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. तिचा एक्स नवऱ्याने साखरपुडा उरकल्यानंतर मानसीच्या आयुष्यात कुणीतरी असल्याचं म्हटलं जात होतं. पण मानसी प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याचीही उत्सुकता अनेकांना होती. त्यातच आता मानसीचं नवं गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 
 
नाकातील नथीने अर्थातच तरुणीच्या सौंदर्यात भर पडते. नथीचा नखरा ही थीमदेखील विशेष चर्चेत राहिली, यानंतर आता पुन्हा नाकातील नथीची भुरळ घालायला एका रोमँटिक, बहारदार गाण्याची भर पडली आहे. 'नाकात नथ' असं या गाण्याचं नाव आहे.

नवी कोरी जोडी

साऱ्यांना भुरळ घालणाऱ्या या गाण्यातून एक नवी कोरी जोडीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता आदित्य घरत या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या बेधुंद आणि धमाकेदार गाण्यातून मानसी नाईकाचा नखरेल अंदाज विशेष भावतोय. यापूर्वीच्या तिच्या सर्वच गाण्यांनी रसिकांना थिरकायला भाग पाडलं.   
 
गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे. या गाण्याच्या दिग्दर्शनाची व स्क्रीनप्लेची दुहेरी धुरा मनीष महाजन यांनी सांभाळली असून संगीताची जबाबदारी आर.तिरुमल यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. मानसी व आदित्य यांचं नखरेल swag असलेलं हे नाकात नथ गाणं साऱ्यांना ठेका धरायला लावतंय.

मानसी नाईकबद्दल जाणून घ्या... (Who is Manasi Naik)

मानसी नाईक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे. तिने मराठी मालिका आणि सिनमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने 2007 साली 'जबरदस्त' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पण 'चार दिवस सासूचे' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. 'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'जबरदस्त', 'फक्त लढ म्हणा' यांसारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे.      

View this post on Instagram
 
A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

ही बातमी वाचा : 

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget