एक्स्प्लोर

Mahima Chaudhry Leander Paes Break Up : महिमा चौधरीला लिएंडर पेससोबतच्या ब्रेकअपचं दुःख, म्हणाली 'तो म्हणून खेळाडू चांगला पण माणूस...'

लिएंडर पेस (Leander Paes) हा अभिनेत्री  महिमा चौधरीला (Mahima Chaudhry) डेट करत होता.

Mahima Chaudhry Leander Paes Break Up : टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. तो गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री किम शर्माला (Kim Sharma) डेट करता आहे आणि लवकरच दोघे कोर्ट मॅरेज करणार आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.  लिएंडर पेस हा अभिनेत्री  महिमा चौधरीला (Mahima Chaudhry) देखील डेट करत होता. काही वर्षानंतर दोघांचे ब्रेक-अप झाले. ब्रेक-अप झाल्यानंतर महिमानं एका मुलाखतीमध्ये लिएंडर पेसबद्दल सांगितलं होतं. 

मुलाखतीमध्ये महिमानं सांगितलं, ' लिएंडर पेस हा चांगला खेळाडू आहे. पण तो चांगला माणूस नाहिये.' रिपोर्टनुसार,  लिएंडर हा महिमाला डेट करत असतानाच संजय दत्तची एक्स पत्नी रिया पिल्लईसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यामुळे त्या महिमा आणि लिएंडरचा ब्रेक-अप झाला. पुढे महिमानं म्हणाली, 'त्याचा आयुष्यात दुसरी व्यक्ती आहे हे कळाल्यावर मी थक्क झाले. माझ्यासाठी हा काळ खूप कठिण होता.'

महिमासोबत ब्रेक-अप झाल्यानंतर लिएंडर हा रियासोबत अमेरिकेमध्ये गेला. रिया आणि लिएंडरला एक मुलगी झाली. पण नंतर रियानं लिएंडरच्या विरोधात घरगुती हिंसेचा आरोप केला.  2006 साली महिमानं बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. पण 2013 मध्ये महिमानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली. तिच्या परदेस या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये महिमासोबत शाहरूख खाननं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget