एक्स्प्लोर

Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा

Ram Kapoor in Lock Up 2: बोर्डिंग स्कूलमध्ये असताना राम कपूरसोबत नेमकं काय घडलं?

Ram Kapoor in Lock Up Season 2: 'लॉक अप 2'मध्ये (Lock up) सध्या राम कपूरची बरीच चर्चा रंगली.  या शोमधून त्याने अनेक खुलासे केले.  त्याने या शोमधून आणखी एक खुलासा केला आहे, ज्यामुळे अनेकांना धक्काच बसला.  राम अवघ्या (Ram Kapoor) 13 वर्षांचा असताना  आणि बोर्डिंग स्कूलमध्ये (Boarding School) शिकत असताना त्याचा लैंगिक छळ झाला होता.  त्याने या शोमध्ये सांगितलं की, ही गोष्ट लपवून ठेवली होती. राम कपूरची बायको गौतमी कपूरलाच याची माहिती होती. दरम्यान, ही बाब उघड होताच सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना मोठा (Entertainment) धक्का बसला.  यावेळी अनेकांनी त्याच्या प्रामाणिकबद्दल आणि धैर्याबद्दल त्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, राम कपूरने ही गोष्ट उघड करताच, जेनेलिया देशमुख हिला रडू अनावर झालं.

राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? (lOCKUPP 2 ram Kapoor on boarding school days)

राम कपूर ही गोष्ट सांगताना भावुक झाला होता.  'बोर्डिंग स्कूलमध्ये माझ्यासोबत विनयभंग झाला होता. मी 8वीत शिकत होतो. मी साधारण 13 वर्षांचा असेन. शालेय दिवसांत आम्ही दिवस संपल्यानंतर   एकमेकांच्या बेडवर बसून गप्पा मारायचो. आम्हाला तेव्हा मज्जा यायची', असं राम कपूर म्हणाला. 'मग त्यावेळी दहावीतला एक विद्यार्थी माझ्या बेडवर येऊन बसला. आम्ही तेव्हा एकमेकांची मस्करी करत होतो. ब्लँकेटच्या आत त्याने मला स्पर्श केला', असं राम कपूर म्हणाला.

'त्यावेळेस आजूबाजूला साधारण 30-40 मुले होती.  त्यावेळी मला काय करावं सुचलं नाही, मी स्तब्ध झालो. मी काहीही करु शकलो नाही. तो असं करत राहिला आणि मला कळालं नाही की, मी काय रिअॅक्ट करु.', असं म्हणत राम कपूर भावुक झाला. 'त्या घटनेनंतर मी बदललो. शांत झालो.  त्यानंतर तो मुलगा माझ्या जवळ आला आणि त्याने माझी माफी मागितली. त्या व्यक्तीने मला मानसिक धक्का दिला होता. पण त्यानेच या धक्क्यातून बाहेर काढण्यास मदत केली. आम्ही चांगले मित्र झालो', असं राम कपूर म्हणाला.

यावेळी जेनेलिया देखील भावुक झाली असल्याचं पाहायला मिळालं. तिनं याबाबत पोस्ट शेअर केली, पोस्टमध्ये तिनं म्हटलं की, 'राम कपूर तुम्ही मला रडवले. आपण ज्या जगात राहत आहोत, त्या जगाकडे पाहण्याचा हृष्टिकोन बदलला आहे', असं तिनं म्हटलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget