एक्स्प्लोर

Lavraj Kambali Death : वस्त्रहरणमधील 'गोप्या' काळाच्या पडद्याआड, 'मालवणी नटसम्राट' ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lavraj Kambali Death : मालवणी नटसम्राट म्हणून ज्यांनी ओळख मिळवली ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी यांचे निधन झाले आहे.

Lavraj Kambali Death : 'वस्रहरण' या गाजलेल्या नाटकातून गोप्याची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी (Lavraj Kambali) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मच्छिन्द्र कांबळी यांनी लिहिलेल्या वस्रहरण या नाटकात त्यांनी साकारलेली गोप्या या पात्रावर रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. लवराज कांबळी यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मालवणी नटसम्राट म्हणून त्यांनी ओळख मिळवली. 

80-90 च्या दशकात गिरणगावात आपल्या कलेच्या जोरावर लव आणि अंकुश कांबळी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. लवराज हे उत्कृष्ट दिग्दर्शकही होते. लवराज यांच्या जाण्याने मालवणी नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबईतील मुलुंड येथील त्यांच्या राहत्या घरी लवराज कांबळी यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड येथील स्मशानभूमीतच त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. 

मालवणी प्रेक्षक नाटकापर्यंत पोहचवला 

लवराज यांच्या भूमिकांमुळे मालवणी प्रेक्षक खऱ्या अर्थाने नाटकापर्यंत पोहचला. खरंतर ही यादी फार मोठी आहे.  मोहन तोंडवळकर , लिलाधर कांबळी अशा अनेक दिग्गजांची नावं या यादीमध्ये आहेत. त्याच यादीमध्ये लवराज यांचा समावेश होता. मालवणी नाटक घराघरात पोहोचवण्याचं मोलाचं कार्य लवराज यांनी केलं आहे. मालवणी नाटक घराघरात पोहोचवण्याचं मोलाचं कार्य लवराज यांनी केलं आहे. त्यामुळे लवराज यांच्या जाण्याने मालवणीच नाही तर महाराष्ट्राच्या बोलीभाषेच्या रंगभूमीला हानी झाली आहे. 

साधी राहणी असलेले लवराज

त्यांचा स्वभाव हा प्रेमळ होता तर राहणीमानही अगदी साधं होतं. रेवंडी गावात त्यांचा जन्म झाला. असलेली नाटकाची आवड त्यातून घडवलेली गोप्या ही अजरामर कलाकृती त्यामुळे लवराज हे कायमच मालवणीच नाहीतर मराठी प्रेक्षकांच्याही अमर राहतील ही भावना प्रत्येक नाट्यरसिकाच्या मनात सध्या आहे. 

लवराज यांचा नाट्यसृष्टीचा प्रवास

वस्त्रहरण, येवा कोकण आपलाचा आसा, चंपू खानावळीण, देवाक काळजी, वडाची साल पिंपळाक अशा अनेक नाटकांमधून लवराज यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. कोकणातील रेवंडी गावाचे सुपुत्र असणारे लवराज यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर  नाट्यसृष्टीतला हिरा म्हणून ओळख मिळवली. त्याचप्रमाणे त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सेम टू सेम या चित्रपटातही काम केलं आहे.  कांबळी परिवाराने मराठी रंगभूमीला जे भरभरुन दान दिलय ते आज इतिहासात चांदण्या म्हणून लखलखेल एवडं भव्य आहे. 

ही बातमी वाचा : 

Amol Kolhe : उद्या अशोक सराफ तुमच्याविरोधात बोलले तर त्यांचाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार.... अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget