एक्स्प्लोर

Kiran Mane : मोठी बातमी : अभिनेता किरण माने ICU मध्ये, आयुष्य अनप्रेडिक्टेबल असतं, अभिनेत्याची पोस्ट

Kiran Mane : अभिनेते किरण माने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

Kiran Mane : अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे हल्ली फार चर्चेत असतात. पण सध्या त्यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. किरण माने यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर ते आय.सी. युमध्ये दाखल आहेत. किरण माने यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत ही माहिती दिली. 

अनेक राजकीय, सामाजिक त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रसंगांवर किरण माने हा त्यांच्या सोशल मीडियावरुन भाष्य करत असतात. अनेक मुद्दे ते यातून मांडत असतात. त्याचप्रमाणे बऱ्याचदा सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या त्यांच्या पोस्ट राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय असतात. पण सध्या त्यांनी केलेल्या या पोस्टमुळे सगळ्यांनाच काळजी लागून राहिली असल्याचं पाहायला मिळतंय. 

किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?

किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, काल दुपारपर्यंत फिट, तंदुरुस्त, हसत खेळत होतो. आज आय.सी.यू, सलाईन, इंजेक्शन, गोळ्या तपासण्या आणि प्रचंड असह्य वेदना. आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ! अर्थात, यावरही मात करून यातून बाहेर पडेन. फिकीर नाॅट. किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. 

किरण माने यांना नेमकं काय झालं? 

दरम्यान किरण माने यांना नेमकं काय झालंय याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. पण त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच सध्या त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, याविषयी देखील काही माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना कमेंट्स करत काळजी घेण्यास सांगितलं असून ही पोस्ट पाहून अनेकांना धक्काही बसला आहे. 

दरम्यान मागील अनेक वर्षांपासून किरण माने हे नाव खूप चर्चेत आहे. स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून त्यांना अचानक काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच टीका देखील करण्यात आली होती. त्यानंतर किरण माने हे बिग बॉसच्या घरात दिसले होते. तसेच त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला देखील सुरुवात केली असून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. 

ही बातमी वाचा : 

Albattya Galbattya  : स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम, शिवाजी मंदिरमध्ये रंगणार सलग सहा प्रयोग  

महत्त्वाच्या बातम्या

आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
Rajkumar Rao on CJP Protest: 'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
Prashant Damle On CJP Protest: 'आता ही भांडणं संपवा, सरकारच्या हातात..' अभिनेते प्रशांत दामलेंची CJP आंदोलकांवर प्रतिक्रिया; VIDEO चर्चेत
'आता ही भांडणं संपवा, सरकारच्या हातात..' अभिनेते प्रशांत दामलेंची CJP आंदोलकांवर प्रतिक्रिया; VIDEO चर्चेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Embed widget