एक्स्प्लोर

Jug Jug Jeeyo Controversy : गाण्यानंतर आता करण जोहरवर स्क्रिप्ट चोरीचा आरोप; लेखकानं शेअर केलं ट्वीट

एका स्क्रिप्ट रायटरनं देखील करणवर चित्रपटाची स्क्रिप्ट चोरी केल्याचा आरोप केला आहे.

Jug Jug Jeeyo Controversy : दिग्दर्शक  करण जोहरचा (Karan Johar) जुग जुग जियो (Jug jugg Jeeyo) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. पाकिस्तानी गायक अबरार उल हक यांनी त्यांचं गाणं या चित्रपटामध्ये चोरी केल्याचा आरोप करण जोहरवर केला.  तर आता नुकताच एका स्क्रिप्ट रायटरनं देखील करणवर चित्रपटाची स्क्रिप्ट चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्या लेखकाचा असा आरोप आहे की, त्यानं लिहिलेलं कथानक चोरी करुन करणनं या चित्रपटाची निर्मिती केली. 

विशाल ए सिंह नावाच्या एका ट्विटर युझरनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एका ट्वीट शेअर केलं आहे. त्या ट्वीटमध्ये धर्मा कंपनीला शेअर केलेला मेल दाखवण्यात आला आहे. या मेलचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन विशालनं असा दावा केला आहे की, त्यांनं 2020 मध्ये जुग जुग जियोची स्क्रिप्ट रजिस्टर केली होती. त्यानं धर्मा मूव्हिजला त्यावेळी हा चित्रपट प्रोड्यूस करण्यासाठी मेल केला होता. धर्मा मूव्हिजनं त्या मेलला रिप्लाय देखील दिला होता पण त्यानंतर मला न सांगताच त्यांनी जुग जुग जियो या चित्रपटची निर्मिती केली.

पुढे ट्वीटमध्ये विशालनं लिहिलं, 'जर गोष्ट आवडली तर तुम्ही मला तसं सांगायला पाहिजे होत. आपण एकत्र मिळून चित्रपटाची निर्मिती केली असती. एका प्रसिद्ध बॅनरला असं वागणं शोभत नाही. जर हे माझ्यासोबत होऊ शकते तर हे  कोणासोबतही होऊ शकते.'


गायकानं केला होता गाणं चोरल्याचा आरोप

जुग जुग जियो या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नाच पंजाबन या गाण्याची झलक दिसत आहे. आता एका पाकिस्तानी गायकानं करण जोहरवर नाच पंजाबन हे गाणं चोरल्याचा आरोप केला आहे. या पाकिस्तानी गायकाचं नाव अबरार उल हक (Abrar-ul-Haq) असं आहे. या गायकानं केलेल्या आरोपावर टी सीरिज या कंपनीनं उत्तर दिलं आहे. 

जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
Chikeezing Movie Teaser: उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?
उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो, पण हत्येशी संबंध नाही"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Embed widget