एक्स्प्लोर

Kangana Ranaut : 'काशीमध्ये कणा कणात महादेव'; ज्ञानवापी प्रकरणावर कंगनाची प्रतिक्रिया

धाकड (Dhaakad) चित्रपटाच्या टीमसोबत कंगना  वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेली.

Kangana Ranaut : देशामध्ये सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी  प्रकरणीची चर्चा सुरू आहे. नुकतीच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) वाराणसीमधील (Varanasi) काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. सध्या कंगना ही तिच्या धाकड चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. धाकड (Dhaakad) चित्रपटाच्या टीमसोबत कंगना  वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेली. यावेळी कंगनानं मंदिरामध्ये पूजा केली. यावेळी कंगनाला ज्ञानवापी प्रकरणाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

कंगनाला जेव्हा ज्ञानवापी प्रकरणाबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, 'जसे मथुरेच्या कणा कणामध्ये भगवान कृष्ण आहेत. तसेच जसे अयोध्येच्या कणा कणामध्ये राम आहेत. तसेच काशीच्या कणा कणीमध्ये महादेव आहेत. त्यासाठी कोणत्याही रचनेची गरज नाहीये. ' त्यानंतर कंगना 'हर हर महादेव' असं म्हणाली. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 कंगना ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते. कंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. तिनं केलेली वक्तव्य चर्चेत असतात. कंगनाच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा देखील सोशल मीडियावर होत असते.  कंगनाचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता प्रमुख भूमिका साकारणार आहे. कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे.  सिनेमात कंगना  एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा हा सिनेमा आधी 27 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 

हेही वाचा :

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan: रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये बिग बींच्या जावयाची एन्ट्री; राम-रावणाच्या युद्धात 'त्या' महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये बिग बींच्या जावयाची एन्ट्री; राम-रावणाच्या युद्धात 'त्या' महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
Gaurav More Marriage: हास्यजत्रेतील 'फिल्टर पाड्याचा बच्चन ' अडकला लग्नबंधनात! गौरव मोरेनं खऱ्या आयुष्यात पोरगी पटवलीच; चाहत्यांना सुखद धक्का
हास्यजत्रेतील 'फिल्टर पाड्याचा बच्चन ' अडकला लग्नबंधनात! गौरव मोरेनं खऱ्या आयुष्यात पोरगी पटवलीच; चाहत्यांना सुखद धक्का
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत
South Actor: 'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?

व्हिडीओ

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Embed widget