एक्स्प्लोर

Marathi Movie : कर्म हेच अंतिम सत्य! अशाच एका सत्याचा उलगडा होणार 'काकुळ' या रहस्यमय सिनेमातून, अभिनेत्री मोनालिसा बागल मुख्य भूमिकेत

Marathi Movie : मोनालिसा बागल मुख्य भूमिकेत असलेला काकुळ हा सिनेमला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Marathi Movie : बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या मराठी सिनेमांची (Marathi Movie) जादू पाहायला मिळतेय. त्यातच आता पुन्हा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सर्वत्र कौटुंबिक, रोमँटिक चित्रपटांची चलती असलेली पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकवर्ग रहस्यमय चित्रपटांना मिस करत असल्याचं चित्र आहे. प्रेक्षकांची हिचं इच्छा लवकरचं पूर्ण होणार आहे, कारण एक नवाकोरा रहस्यमय, हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. काकुळ असे या चित्रपटाचे नाव आहे. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री मोनालीसा बागल या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. पोस्टरवरील या अभिनेत्रीच्या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधले आहे. रक्ताने माखलेला चेहरा चित्रपटाची रहस्यमय असलेली खोली दर्शवतय. चेहऱ्यावरील जखमा, गळा दाबून घेतलेला जीव अशा या द्विधा मनस्थितीत टाकणाऱ्या पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ashwini Bagal (@ashwinibagal_official)

हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत 

 'स्वप्निल गोगावले फिल्म्स' अंतर्गत 'काकुळ' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वप्निल विजया सहदेव गोगावले यांनी साकारली, सहनिर्माते म्हणून राजीव दत्तात्रय पाटील, सोमा दास यांनी बाजू पाहिली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक सूरज रघुनाथ पडवळ यांनी केले आहे. मोनालीसासह या चित्रपटात यश  डिंबळे, विवेक यादव पाटील, मयूर भोसले हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या थरारक चित्रपटातील गाण्यांचं उदय देशपांडे यांनी संगीत केलं आहे. तर संपूर्ण चित्रपट वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. अशा या हॉरर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आली नसून लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यास सज्ज होणार  आहे एवढं नक्की.                                                                                  

ही बातमी वाचा : 

Marathi Serial Trolling : हे म्हणजे मी 'पुन्हा येईन पुन्हा येईन' सारखं, 'सुख म्हणजे...' मालिकेच्या पुनर्जन्माच्या कथेवर प्रेक्षक संतापले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Embed widget