एक्स्प्लोर

Bhuban Badyakar : ‘कच्चा बदाम’नंतर नवा कारनामा, स्वतःच्याच अपघातावर भुवन बड्याकरने तयार केलं गाणं!

Bhuban Badyakar : भुवनने या गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, तो कसा अपघाताचा बळी ठरला. मात्र, त्याला फारशी दुखापत झाली नसल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले आहेत.

Bhuban Badyakar : भुवन बड्याकरचे (Bhuban Badyakar) 'कच्चा बदाम' (Kacha Badal) हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. सेलेब्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच त्यांच्या या गाण्यावर व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. मात्र, या सगळ्यात भुवनचा अपघात झाल्याने त्याचे चाहते खूपच चिंतीत झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, कार चालवताना त्याचा अपघात झाला होता.

मात्र, आता भुवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्याने आणखी एक नवीन गाणे बनवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने हे गाणे त्याच्या अपघातावर तयार केले आहे. त्यांनी या गाण्याचे नाव ठेवले आहे- 'आमर नूतन गोरी'. याचा अर्थ- 'माझी नवीन गाडी.' भुवनने त्याच्या नवीन गाण्यात त्याची नवीन कार आणि अपघात याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.

भिंतीला धडकली भुवनची कार!

भुवनने एका संभाषणात सांगितले की, जेव्हा तो त्याची सेकंड हँड कार चालवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा गाडी भिंतीवर आदळली. यात त्याला दुखापत झाली होती, पण आता तो बरा आहे. यानंतर, त्याने नवीन गाडीवर गाणे बनवण्याचा विचार केला.

भुवनने या गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, तो कसा अपघाताचा बळी ठरला. मात्र, त्याला फारशी दुखापत झाली नसल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या नवीन गाण्याबद्दल लोक खूप चर्चा करत आहेत.

शेंगदाणे विकून पैसे कमवायचा भुवन बड्याकर

भुवन बड्याकर हा पश्चिम बंगालचा आहे. तो सायकलवरून शेंगदाणे विकण्याचे काम करतो. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याने 'कच्चा बदाम' हे गाणे तयार केले. जेव्हापासून त्याचे हे गाणे सोशल मीडियावर आले आहे, तेव्हापासून त्याच्या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. भुवनचे टॅलेंट पाहून त्याला एका क्लबमध्ये गाण्याची संधीही देण्यात आली.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget