एक्स्प्लोर

Jobless : ‘जॅाबलेस’ झालात? कोणता मार्ग निवडणार? 'प्लॅनेट मराठी'ची नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला

Web Series : एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, ही दाखवणारी वेब सीरिज लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर येत आहे.

मुंबई : आयुष्य जगण्यासाठी माणसाच्या काही गरजा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैसा हा लागतोच. त्यासाठीच प्रत्येक व्यक्ती नोकरी, बिझनेस करतो. सर्व काही सुरळीत सुरु असताना काही कारणास्तव जॉब गेला तर? बिझनेस ठप्प झाला तर? अशा वेळी संपूर्ण आयुष्याचे गणितच बिघडून जाते. माणसाची मानसिक स्थिती ढासळू लागते आणि पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा चुकीचा निर्णयही घेतला जातो. या एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, ही दाखवणारी वेब सीरिज लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर येत आहे. 'जॉबलेस' असे या वेबसिरीजचे नाव असून सुव्रत जोशी, पुष्कर श्रोत्री प्रमुख भूमिकेत असून निरंजन पत्की दिग्दर्शक आहेत. 

'जॉबलेस'चा ट्रेलर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला असून महामारीच्या कठीण काळात सुव्रत 'जॉबलेस' का होतो? पैसे मिळवण्यासाठी तो वाईट मार्गाचा अवलंब करतो का? या अडचणीतून तो बाहेर येतो का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न 'जॉबलेस'मधून उलगडणार आहेत. 

'जॉबलेस' बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''सद्यस्थितीवर आधारित ही वेबसिरीज आहे. कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हा ज्वलंत विषय 'प्लॅनेट मराठी ओटीटी' ने 'जॉबलेस' या वेबसिरीजमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरी गेल्याने अनेक जण तणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते. एक चूक सावरताना हातून अनेक चुका होतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कठीण परिस्थितीवर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे. यातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी बोध मिळेल. ही वेबसिरीज प्रेक्षकांना 31 ऑगस्टपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी' अतिशय अल्प दरात पाहता येईल''

 

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील शेवटची कॅप्टनसी काटा गँगच्या पदरात; नाव ऐकून सगळे थक्क!
काटा गँगची मोठी खेळी! बिग बॉसच्या शेवटच्या कॅप्टनसीवर कब्जा; कोण ठरला कॅप्टन?
Marathi Webseries:'आणि काय हवं' नंतर प्रिया उमेशची नवीन सिरीज पाहिलीत? 8 एपिसोडमधून उलगडणार लग्नानंतरचा फोमो अन्.., कुठे पाहाल?
'आणि काय हवं' नंतर प्रिया उमेशची नवीन सिरीज पाहिलीत? 8 एपिसोडमधून उलगडणार लग्नानंतरचा फोमो अन्.., कुठे पाहाल?
Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
yo yo honey singh Pune News : 'चार बॉटल व्होडका'! हनी सिंहला गाणं गायला विरोध, चंदीगडमधून पुणे पोलिसांना पत्र, म्युझिकल कॉन्सर्ट अडचणीत? नेमकं प्रकरण काय?
'चार बॉटल व्होडका'! हनी सिंहला गाणं गायला विरोध, चंदीगडमधून पुणे पोलिसांना पत्र, म्युझिकल कॉन्सर्ट अडचणीत? नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar: सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल पटेल, सुनील तटकरे दिसता दिसेनात, आता थेट पार्थ पवारांचे थेट स्पष्टीकरण
सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल पटेल, सुनील तटकरे दिसता दिसेनात, आता थेट पार्थ पवारांचे थेट स्पष्टीकरण
Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य लाघाने महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
मृदंगाचार्य लाघाने महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
West Bengal Election: बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
Pune Rain : पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
Raghav Chadha: देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Case Nashik Crime News: पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
Embed widget