एक्स्प्लोर

Shenaz Treasury : इश्क विश्क फेम अभिनेत्री शेनाज ट्रेजरी करतेय गंभीर आजाराचा सामना; लोकांचे चेहरे ओळखणेही झालेय अवघड!

अभिनेत्री शेनाज ट्रेजरी (Shenaz Treasury) सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहे.

Shenaz Treasury Diagnosed With Prosopagnosia : इश्क विश्क (Ishq Vishk) चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री शेनाज ट्रेजरी (Shenaz Treasury) सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेनाज ट्रेजरी ही चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. पण शेनाज ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. शेनाज ही ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. वेगवेगळे फोटो शेनाज सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच शेनाजनं  इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तिनं प्रोसोपॅग्नोसिया या आजाराची माहिती नेटकऱ्यांना दिली. शेनाज ही प्रोसोपॅग्नोसिया या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. 

शेनाजची पोस्ट 
शेनाजनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं की, ती प्रोसोपॅग्नोसिया 2 या आजारानं ग्रस्त आहे. पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'मला आत्ता कळालं की, मी लोकांचे चेहरे का ओळखू शकत नाहीये. मी प्रोसोपॅग्नोसिया 2 या आजारानं ग्रस्त आहे. या आजारामुळे लोकांचे चेहरे ओळखता येत नाहीत. मला या गोष्टीची लाज वाटत होती की मी लोकांचे चेहरे नाही ओळखू शकत. मी त्यांचा फक्त आवाज ओळखू शकते.  '

शेनाजनं सांगितली लक्षणे
शेनाजनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये प्रोसोपॅग्नोसिया या आजाराची लक्षणं देखील सांगितली आहेत. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही कुटुंबातील व्यक्तींचे किंवा मित्रांचे चेहरे ओळखू शकत नाही. मला लोकांना भेटल्यावर त्यांना ओळखायला काही मिनीटांचा वेळ लागतो.'

पाहा शेनाजची पोस्ट:
Shenaz Treasury : इश्क विश्क फेम अभिनेत्री शेनाज ट्रेजरी करतेय गंभीर आजाराचा सामना; लोकांचे चेहरे ओळखणेही झालेय अवघड!

शाहिद कपूरसोबत शेनाजनं केलं काम

शेनाज सध्या ट्रॅव्हल ब्लॉगिंग करते. इश्क विश्क या चित्रपटामध्ये शेनाजनं अभिनेता शाहिद कपूरसोबत काम केलं. त्यानंतर उमर, आगे से राइट, रेडियो, लव का द अँड आणि डेली बैली या चित्रपटांमध्ये देखील शेनाजनं काम केलं आहे. इश्क विश्क  या चित्रपटामुळे शेनाजला विशेष लोकप्रियता मिळाली होती. 

हेही वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget