एक्स्प्लोर

International Womens Day 2021 Web Series | जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा कलेचा नजराणा

वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करा महिला दिन

International Womens Day 2021 Web Series दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च या दिवशी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र हे सारं काही आवरतं असणार आहे. यामागं कारण ठरत आहे ते म्हणजे कोरोनाचं सावट. कोरोना विषाणूचा वाढता विळखा पाहता यंदा अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरीही हरकत नाही. कारण, ऑनलाईन माध्यमांतून तुम्ही असे काही कलाविष्कार पाहू शकता ज्या माध्यमातूनही महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा केला जाऊ शकतो.

Criminal Justice- Behind Closed Doors क्रिमिनल जस्टीस- बिहाइंड क्लोज्ड डोअर्स दमदार कथानक अभिनेत्री किर्ती कुल्हारीनं साकारलेली व्यक्तीरेथा ही Disney+Hotstar वर प्रसारित होणाऱ्या वेब सीरिजची मुख्य वैशिष्ठ्य. कथानकाला मिळणारं वळण ही या वेब सीरिजच्या जमेची बाजू ठरत आहे.

International Womens Day 2021 | का साजरा केला जातो महिला दिन, जाणून घ्या यामागची कारणं

वधम एमएक्स प्लेअरवर प्रसारित होणाऱ्या या फिल्ममध्ये सर्व महिला अधिकारी असणाऱ्या पोलीस स्थानकामध्ये सेवेत रुजू असणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याभोवती आणि एका हत्या प्रकरणाच्या तपासाभोवती कथानक फिरतं. पोलीस खात्यात सेवेत असणाऱ्या महिलांच्या जीवनावर या सीरिजच्या निमित्तानं प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

फ्लेश Eros Nowच्या या सीरिजमध्ये मानवी तस्करीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं साकारलेली निर्भीड राधा ही भूमिका या सीरिजची जमेची बाजू.

दिल्ली क्राईम नेटफ्लिक्सवरील ही वेब सीरिज पाहताना एका स्त्रीच्या वेदना तर, दुसऱ्या स्त्रीची तिला न्याय मिळवून देण्यासाठीची तळमळ प्रेक्षकांची दाद मिळवून जाते. या सीरिजमधील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांना न्याय दिला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget