एक्स्प्लोर

Brahmastra : रणबीर कपूर नव्हे विराट कोहलीला ‘ब्रह्मास्त्र’मध्ये घ्यायचं होतं, दिग्दर्शक अयान मुखर्जीने सांगितली ‘क्रिकेटर’ कास्ट!

Brahmastra : अयान मुखर्जी म्हणाला, 'ब्रह्मास्त्रला खऱ्या सुपरस्टार स्पिरिटची ​​गरज आहे, त्यामुळे मला विराट कोहलीला कास्ट करायला आवडले असते.'

Brahmastra : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022ची सुरुवात शनिवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने झाली. या खास प्रसंगी 'ब्रह्मास्त्र'ची टीमही मैदानावर उपस्थित होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji), अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी आयपीएल 2022 लाँचचा आनंद लुटला. यावेळी अयान मुखर्जीला, तो 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात कोणत्या क्रिकेटरला कास्ट करू इच्छितो आणि का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अयान मुखर्जी म्हणाला की, 'क्रिकेटशी संबंधित सर्व प्रश्नांसाठी माझे उत्तर नेहमीच विराट कोहली असते.'

अयान मुखर्जी म्हणाला, 'ब्रह्मास्त्रला खऱ्या सुपरस्टार स्पिरिटची ​​गरज आहे, त्यामुळे मला विराट कोहलीला कास्ट करायला आवडले असते.' अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’साठी कास्टिंगशी संबंधित अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तर, रणबीर कपूरने एकदा महेंद्रसिंह धोनीसोबत खेळलेल्या सामन्याचा अनुभव सांगितला. रणबीर कपूर म्हणाला की, मला भारतीय क्रिकेट संघासोबत खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.

रणबीरने धोनीसोबत खेळला सामना!

रणबीर कपूर म्हणाला, 'मला फुटबॉल खेळादरम्यान एमएस धोनीकडून खूप काही शिकायला मिळाले. मी संपूर्ण क्रिकेट संघासोबत काही सामने खेळू शकलो, हे माझे भाग्य आहे. ते सर्व उत्तम फुटबॉल खेळाडू आहेत.’ यावेळी आलिया भट्टळा तिचे आवडते खेळाडू विचारले असता, ती म्हणाली, 'रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, महेंद्रसिंग धोनी आणि बुमराह. हे सर्व माझ्या आवडत्या यादीत येतात.’

'ब्रह्मास्त्र'ची चर्चा!

आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा आणखी एक टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये आलिया भट्टचे चित्रपटातील लूक्स शेअर करण्यात आले होते. 'गंगूबाई काठियावाडी' फेम अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार असून, यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. 'ब्रह्मास्त्र' हा पहिला चित्रपट असेल, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget