एक्स्प्लोर

"मी रियाला कधीही सुशांतपासून दूर होण्यास सांगितले नाही" : महेश भट्ट

सुमारे दोन तास झालेल्या या चौकशीत सुशांत और रियाशी त्यांचा परिचय, रियाबरोबरचे त्यांचे संबंध, बॉलिवूडमधील नेपोटिझम, सुशांतची उदासीनता, सुशांत आणि रिया यांना वेगळ करण्याचा आरोपांबद्दल भट्ट यांना प्रश्न विचारले गेले.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी आज हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध निर्माता महेश भट्ट यांना जबाब नोंदवला. सुमारे दोन तास झालेल्या या चौकशीत सुशांत और रियाशी त्यांचा परिचय, रियाबरोबरचे त्यांचे संबंध, बॉलिवूडमधील नेपोटिझम, सुशांतची उदासीनता, सुशांत आणि रिया यांना वेगळ करण्याचा आरोपांबद्दल भट्ट यांना प्रश्न विचारले गेले. सांताक्रूझ पोलिस स्टेशन, मुंबई येथे महेश भट्ट यांचे जबाब डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या उपस्थितीत नोंदविण्यात आले. महेश भट्ट यांनी पोलिस चौकशीत सांगितले की, 'मी रियाला कधीही सुशांतपासून दूर होण्यास सांगितले नाही. सोशल मीडियावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. मी माझ्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात कधीही हस्तक्षेप केला नाही, मग मी रियाला का तिच्या जीवनात सल्ले देऊ. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवर आरोप ठेवणे चुकीचे आहे. विशेषतः माझ्यावर. मी अनेकदा नवीन दिग्दर्शक आणि कलाकारांना संधी दिली आहे. माझे चित्रपट काढा आणि पहा. सुशांत सिंह राजपूतच्या भेटीविषयी भट्ट म्हणाले, 2018 मधील माझे यूट्यूब चॅनेल पाहता सुशांतने मला फोन करुन सांगितले की, त्याला मला भेटायचे आहे. सुशांतने म्हटले होते की, मी आपल्या यूट्यूब चॅनेलसाठी काही व्हिडिओ बनवू इच्छितो. जेव्हा सुशांतने यशराजला सोडले तेव्हा त्यानी एका चांगल्या चित्रपटात काम करण्याची इच्छा माझ्या समोर व्यक्त केली होती. पण असा कोणताही चित्रपट होऊ शकला नाही. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये मी पुन्हा रियामार्फत सुशांतशी बोललो. सुशांतने फोन करुन मला सांगितलं की, मला तुमच्याशी बोलायला आवडत. मला तुला भेटायचं आहे. सुशांतला त्यावेळी बर वाटत नव्हतं म्हणून मी त्याला भेटायला त्याच्या वांद्रे येथील घरी गेलो होतो. त्या भेटीत आम्ही माझ्या YouTube व्हिडिओ आणि सुशांतच्या YouTube चॅनेलबद्दल बोललो. मग आमच्या पुस्तकांबद्दल आम्ही चर्चा केली. बरीच चर्चा केल्यानंतर मी निघून परत आपल्या घरी आलो. त्यानंतर मी कधीही सुशांतला भेटलो नाही आणि परत आमच बोलणं ही झालं नाही. "रिया मला वडिलांप्रमाणे मानते. मी रियाचा गुरु आहे. मी आणि रिया फक्त आणि फक्त कामाबद्दल चर्चा करतो. रिया आणि सुशांतच्या वैयक्तिक विषयांवर मी कधीच चर्चा केली नाही. आमच्यात सुशांतच्या नैराश्याच्या आजाराची फारशी चर्चा कधी झाली नव्हती", असेही ते म्हणाले. सडक-2 या चित्रपटाविषयी महेश भट्ट म्हणाले की, माझी सुशांतची भेट होण्यापूर्वीच सडक-2 ची कास्टिंग पूर्ण झाली होती. पोलिसांनी महेश भट्ट यांना तपासासाठी का बोलावले? चौकशीसाठी महेश भट्ट यांना बोलवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुशांतच्या कुटुंबाच्यावतीने सुशांतच्या मृत्यूशी संबंधित रिया कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी होती. पोलिस तपासात काही लोकांच्या जबाब मध्ये हे उघड झाले की, महेश भट्ट हे रिया आणि सुशांतच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत होते, यामुळे रिया सुशांतपासून दूर गेली. दुसरीकडे सोशल मीडियामध्ये अशा काही बातमी आल्या ज्यामध्ये असा दावा केला जात होता की, महेश भट्ट यांनी रियाला सुशांतच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या आयुष्यापासून दूर जाण्यास सांगितले होते. महेश भट्ट यांनी या गोष्टी निराधार असल्याचे सांगितले आहे. संबंधित बातम्या :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget