एक्स्प्लोर

Hrithik Roshan Post : आजोबांच्या वाढदिवशी हृतिक रोशनने शेअर केला खास व्हिडीओ

हृतिक रोशनने त्याच्या आजोबांच्या आठवणीत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. राजेश रोशन यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त त्याने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Hrithik Roshan Post On Grandfather Birth Anniversary : हृतिक रोशनने त्याच्या आजोबांच्या आठवणीत एक खास व्हिडीओ त्याने नुकताच शेअर केला आहे. दिवंगत संगीत दिग्दर्शक रोशन यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता हा व्हिडीओ त्याने त्याच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओखाली त्याने आजोबांकरता मोठी नोट लिहिले आहे. 

काय आहे पोस्ट

"आज माझ्या आजोबांची - रोशन यांची 106 वी जयंती आहे, ज्यांचे नाव मला वारसा हक्काने मिळाले आहे. जरी मला त्यांना भेटण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याचा किंवा शारीरिकरित्या त्यांचे प्रेम अनुभवण्याचे क्षण कधीच मिळाले नसले तरी त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेले गाणे हे माझासोबत कायम माझ्यासोबत असणार आहे. माझ्या आजोबांची गाणी रोशन कुटुंबाच्या प्रवासाचा पाया आहेत आणि मला त्यांच्या या घराण्याचा  एक भाग असल्याचा खूप अभिमान आहे.आज त्यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या एका गाण्यापैकी माझे आवडते गाणे त्यांच्या आठवणीत मी शेअर करत आहे. 'ओह रे ताल मिले नदी के जल में' हे गाणे रेकाॅर्ड केल्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे हे यश मी आजच्या दिवशी साजरे करतो."

त्याने टाकलेला हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच भावला आहे. व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.एकाने लिहिले आहे, "रोशन लिगसी." तर दुसऱ्याने लिहिले आहे, "हे संगीत लोकांच्या मनात कायम राहील." आणखीन एका चाहत्याने लिहिले आहे की, "हे गाणे ऐकून ते आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत असे वाटते." संगीत दिग्दर्शक राजेश रोशन आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचे वडील रोशन यांचे 1967 मध्ये निधन झाले.

रोशन यांचे नावाजलेले गाणे

खयालो मै किसी के , मै दिल हू एक अरमान भरा , आपने याद दिलाया , ना तो कारवां की तलाश है , लगा चुनरी मै दाग हे त्यांचे काही गाजलेली गाणी आहेत

हृतिक रोशनचे आगामी चित्रपट

हृतिक रोशनच्या येत्या चित्रपटांबद्दस बोलायचे झाले तर, तो आगामी एरियल अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर' मध्ये दीपिका पदुकोण सोबत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याशिवाय, त्याच्याकडे ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत 'वॉर 2' देखील आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Marathi Serial: वादळवाट ते उंच माझा झोका; 'या' मराठी मालिकांचे टायटल साँग्स आजही आवडीने ऐकले जातात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget