एक्स्प्लोर

Happy Birthday Janhvi Kapoor : वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जान्हवी कपूर ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! अभिनेत्रीचं नेटवर्थ माहितीये का?

Janhvi Kapoor Birthday :  2018 मध्ये बॉलिवूड डेब्यू करत पहिलाच हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक हिट चित्रपट दिले. याबरोबरच तिच्या संपत्तीही चांगली वाढ झाली आहे.

Janvhi Kapoor Birthday :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूडची ‘हवाहवाई गर्ल’ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लेक असणाऱ्या जान्हवीने आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. जान्हवीचा पहिला चित्रपट 'धडक' हिट ठरला, त्यानंतर या अभिनेत्रीने बॉलिवूडला एकापाठोपाठ एक अनेक उत्तम चित्रपट दिले.

2018 मध्ये बॉलिवूड डेब्यू करत पहिलाच हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक हिट चित्रपट दिले. याबरोबरच तिच्या संपत्तीही चांगली वाढ झाली आहे. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जान्हवी कपूर कोट्यवधींची मालकीण आहे.

सर्वाधिक कमाई करणारी बॉलिवूड अभिनेत्री!

अभिनेत्री जान्हवी कपूर देखील तिची आई श्रीदेवी इतकीच दिसायला सुंदर आहे. अवघ्या 25 वर्षांची ही अभिनेत्री इतक्या कमी कालावधीत करोडो रुपयांच्या संपत्तीची मालक बनली आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये जान्हवीचे नाव सामील झाले आहे. गेल्या वर्षी एका बॉलिवूड वेबसाईटच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 58 कोटी इतकी आहे.

चित्रपटच नाहीत, तर मॉडेलिंग-अँडोर्समेंटही!

जान्हवी कपूरच्या संपत्तीचा हा आकडा गेल्या वर्षभरातील आहे. या वर्षी तिच्या संपत्ती आणखी वाढ झाली असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या एका चित्रपटासाठी तब्बल 5 कोटी रुपये फी आकारते. याशिवाय ती अँडोर्समेंट आणि मॉडेलिंगमधूनही मोठी कमाई करते. जान्हवी केवळ कमाईच्या बाबतीत अव्वल नाही, तर ती सढळहस्ते दानही करते. दिलदार अभिनेत्री चांगल्या कामासाठी अनेक सामाजिक संस्थांना मदत करते.

जान्हवी कपूरला एक बहीण खुशी कपूर आणि सावत्र बहीण अंशुला कपूर- भाऊ अर्जुन कपूर आहे. अर्जुन आणि अंशुला ही बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीची मुले आहेत. श्रीदेवी हयात असताना या चौघांमध्ये काही खास बॉन्डिंग नव्हते.  पण, श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुनने आपल्या बहिणींना खूप भावनिक आधार दिला. आता ते एकमेकांसोबतच राहतात. जान्हवी कपूर मुंबईतील लोखंडवाला या भागातील आलिशान सी-फेसिंग बंगल्यात आपल्या कुटुंबासोबत राहते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
'मैने प्यार किया' मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget