एक्स्प्लोर

Alia Bhatt : 'गंगूबाई काठियावाडी'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आलिया घाबरली ; सांगितला अनुभव, म्हणाली...

Alia Bhatt : गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील आलियाच्या लूकचे आणि स्टाईलचे अनेक जण कौतुक करत आहेत.

Alia Bhatt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची  (Alia Bhatt) प्रमुख भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी  (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.  हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी  या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमधील आलियाच्या डॅशिंग स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेक लोक आलियाच्या अभिनयाचं आणि लूकचं कौतुक करत आहेत. जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट आलियानं पाहिल्यांदा ऐकली होती तेव्हा ती घाबली होती, असं तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 

एका मुलाखतीमध्ये आलियानं सांगितलं की, 'जेव्हा गंगूबाई काठियावाडी  या चित्रपटाची ऑफर मला आली तेव्हा मी हे करू शकते की नाही, अशी माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. मी पहिल्यांदा जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी घबरले होते. मी माफिया क्विन ऑफ मुंबई हे पुस्तक देखील वाचलं नव्हतं तसेच मला गंगूबाई यांच्याबद्दल काहीच माहित नव्हत. मी अशा प्रकारच्या चित्रपटाबद्दल विचार देखील केला नव्हता. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

पुढे आलियानं सांगितलं, 'मी गंगूबाई यांच्या दुनियेमध्ये दोन वर्ष राहिले. शूटिंग संपल्यानंतर मी संजय लिला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये जात होते आणि चित्रपटातील काही सिन पाहात होते. ' 25 फेब्रुवारी रोजी गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आलियासोबतच अजय देवगन आणि विजय राज या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Hanuman Ansh Actor Fees: 2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
Amar Prem Katha Poster Out: व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
Nilesh Sable On Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
Riteish Deshmukh:रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'
रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
Embed widget