एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 20 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 20 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Radhika Merchant Mehndi: राधिका मर्चंटच्या हातावर रंगली अनंत अंबानीच्या नावाची मेहंदी; 'घर मोरे परदेसिया' वरील डान्सचा Video Viral

Anant Ambani Radhika Merchant Mehndi : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) मेहंदी सोहळा पार पडला. ब्राईड टू बी रधिका मर्चंटचे मेहंदी सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राधिका ही खास लूकमध्ये दिसत आहे. तसेच राधिकाचा मेहंदी सोहळ्यातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राधिका 'घर मोरे पिया पर किया' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

जॅकलिन लाईनमध्ये आहे, पण तुला गर्लफ्रेन्ड बनवायची इच्छा; नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरचा निरोप

मुंबई: जॅकलिन फर्नांडिस लाईनमध्ये आहे, पण मला तुलाच गर्लफ्रेन्ड बनवायचं आहे असा निरोप सुकेश चंद्रशेखरने पाठवला असल्याचं नोरा फतेहीने (Nora Fatehi On Sukesh Chandrasekhar) तिच्या कोर्टात दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. सुकेश चंद्रशेखर कोण आहे हे माहिती नव्हतं, पहिल्यांदा ईडीच्या कार्यालयात त्याला पाहिल्याचंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे. या आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात जबाब नोंदवला आहे. 

Ved Box Office Collection: रितेश- जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; 'वेड' चं कलेक्शन माहितीये?

Ved Box Office Collection : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा वेड हा चित्रपट 'वेड' (Ved) हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन-

Rakhi Sawant: मुकेश अंबानी मदत करतायत; मुकेश अंबानी मदत करतायत; आईच्या तब्येतीबाबत राखी सावंतने दिली महत्त्वाची माहिती

Rakhi Sawant: 'बिग बॉस' फेम अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही 'ड्रामा क्वीन' या नावाने ओळखली जाते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. राखीच्या आईवर उपचार सुरु आहेत. राखीने नुकतच मीडियासोबत चर्चा करताना सांगितलं की, "तिच्या आईच्या उपचारासाठी उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे तिची मदत करत आहेत." 

Quotation Gang Trailer: अंगावर शहारे आणणारा 'कोटेशन गँग'चा ट्रेलर रिलीज; सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

Quotation Gang Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) यांच्या कोटेशन गँग (Quotation Gang) या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील. कोटेशन गँगच्या ट्रेलरमधील डायलॉग्सना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की या चित्रपटाचे कथानक गँगवॉरवर आधारित आहे.

15:18 PM (IST)  •  20 Jan 2023

Tamannaah Bhatia: रजनिकांत यांच्या 'जेलर'मधील तमन्नाचा किलर लूक पाहिलात? हे कलाकार देखील साकारणार प्रमुख भूमिका

Tamannaah Bhatia: प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही बाहुबली-2 (Baahubali 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. बाहुबली-2 मुळे तमन्नाला विशेष लोकप्रियता मिळाली. तमन्नाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता ती लवकरच जेलर (Jailer) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

15:18 PM (IST)  •  20 Jan 2023

Radhika Merchant: अंबानींच्या कार्यक्रमात सलमानची 'या' तरुणीसोबत हजेरी, ही नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या

Radhika Merchant : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे.  गुरुवारी (19 जानेवारी) राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा देखील या सोहळ्यात उपस्थित होता. यावेळी या सोहळ्यालावा सलमानने एका तरुणीसोबत एन्ट्री केली. ही तरुणी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

13:38 PM (IST)  •  20 Jan 2023

Neena Gupta: 'मी तर पब्लिक प्रॉपर्टी आहे ना...'; परवानगी न घेता फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर नीना गुप्ता भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  नीना गुप्ता (Neena Gupta) या वेगवेगळ्या वेब सीरिजमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नीना या सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच नीना यांनी सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

12:25 PM (IST)  •  20 Jan 2023

Amitabh Bachchan Video: बिग बींनी घेतली फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् मेस्सीची भेट; व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

Amitabh Bachchan Video:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या बिग बी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. अमिताभ बच्चन यांनी रियाध एसटी इलेव्हन (Riyadh Eleven) आणि पॅरिस सेंट जर्मन (PSG) यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्याला पाहुणे म्हणून हजेरी लावली. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची भेट घेतली. त्यानंतर बिग बींनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

09:52 AM (IST)  •  20 Jan 2023

Pathaan Ticket Booking : रिलीजआधीच 'पठाण'ची हवा; 19 जानेवारीपर्यंत तब्बल एवढ्या तिकीटांचं अॅडव्हान्स बुकिंग

Pathaan Ticket Booking : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पठाण चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची माहिती तरण आदर्श यांनी ट्वीट शेअर करुन दिली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरारZero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रKurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसलीZero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget