एक्स्प्लोर

Dyanada Ramatirthkarज्ञानदामुळे मला म्हाडाचं घर मिळालं...'; होणाऱ्या नवऱ्यानं सांगितला नवं घर घेण्यामागचा किस्सा

Dyanada Ramatirthkar: ज्ञानदा आणि हर्षद या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी घरच्यांना पहिल्यांदा सांगितलं तेव्हा त्यांना दोघांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न होते.

Dyanada Ramatirthkar: ठिपक्यांची रांगोळी,लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या चर्चेत आहे तिच्या लग्नामुळे. महिनाभरापूर्वीच तिचा साखरपुडा झाला. सिनेमेटोग्राफर व DoP हर्षद आत्माराम याच्याशी ज्ञानदा लग्न बंधनात अडकणार आहे. 2015 मध्ये पहिली भेट, 2019 ला हर्षदने लग्नासाठी विचारलं आणि आता रिलेशनशिपला जवळपास सहा -सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्ञानदा आणि हर्षद लग्न करत आहेत. अलीकडेच ज्ञानदाने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या दोघांच्या लव्ह स्टोरीविषयी मोकळेपणाने बातचीत केली. 22 व्या वर्षीच ज्ञानदा हर्षदा प्रेमात पडल्याचं तिने कबूल केलं. हर्षदनेही ज्ञानदा एक पार्टनर म्हणून कशी आहे, तिचा हर्षदला कसा पाठिंबा मिळतो याविषयी सांगितलं. याच मुलाखतीत हर्षदने ज्ञानदामुळे ठाण्यात म्हाडाचं घर मिळाल्याचे सांगितलं.

ज्ञानदा आणि हर्षद या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी घरच्यांना पहिल्यांदा सांगितलं तेव्हा त्यांना दोघांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तर सापडायला काही वेळही लागणार होता.पण ज्ञानदाने मागे लागून आपण या गोष्टी करूया असं मला सांगितलं. आणि त्या करूनही घेतल्या , असं हर्षद म्हणाला.

हर्षदने सांगितला म्हाडाच्या घरामागचा किस्सा

कुठलंही लग्न ठरताना विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मुलाला स्वतःचं घर आहे का ?हाच प्रश्न ज्ञानदा आणि हर्षदाच्या वेळेसही विचारला गेला. हर्षद म्हणाला," माझं पुण्यात निगडीमध्ये घर आहे . पण ते माझ्या वडिलांचा आहे त्यामुळे मला माझं स्वतःचं घरही हवं होतं. त्याच काळात ज्ञानदाला स्वतःच म्हाडाचं घर लागलेलं. तिचं घर लागल्यानंतर ज्ञानदा 'तू सुद्धा फॉर्म भर आपण करूया ते घराचं ' असं म्हणालेली . त्यावेळी मला प्रश्न पडलेला की माझ्याच्याने घर होईल की नाही. एवढी रक्कम उभी करायची, फंड गोळा करायचा ..त्यावेळी ती मला म्हणालेली ' तू गो विथ द फ्लो रहा .होईल सगळं नीट . मग मी तिचा ऐकून फॉर्म भरला . आणि मला नशिबाने म्हाडाचं घर लागलं. ठाण्यामध्ये मला म्हाडाचं घर मिळालं. हे सगळं एकापाठोपाठ होत गेलं. आपल्याला रक्कम खूप मोठी भरावी लागते .पण मला घरच्यांनीही सपोर्ट केला. आईने आर्थिक मदतही केली. आणि हे सगळं बघता बघता झालं. आता ज्ञानदाच स्वतःच ठाण्यामध्ये घर आहे आणि माझंसुद्धा. मला स्वतःचं घर असावं असं वाटायचं पण या पद्धतीने सगळं घडून येईल याची मला खात्री नव्हती. यासाठी मी ज्ञानदाचा आभारी आहे की मला तिचा पाठिंबा मिळाला. अस हर्षद म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget