एक्स्प्लोर

Rashmika Madanna : रश्मिकाच्या हसऱ्या चेहऱ्याचं ‘हे’ रहस्य माहितीये का? पाहा अभिनेत्री काय म्हणते...

‘पुष्पा’ चित्रपटानंतर रश्मिकाकडे बॉलिवूड चित्रपटांची ओढ लागली आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाची क्रेझ सोशल मीडियावर अजूनही कायम आहे.

Rashmika Madanna : ‘पुष्पा’मध्ये (Pushpa The Rise) आपल्या धमाल नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या रश्मिका मंदनाच्या (Rashmika Mandanna) हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. अभिनेत्रीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला तिच्या या हसऱ्या चेहऱ्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. रश्मिकाला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की, तू स्वतःला नेहमीच सकारात्मक कसे ठेवतेस? आणि नेहमी हसरी कशी दिसतेस?. या प्रश्नाचे उत्तर रश्मिकाच्या आईच्या शिकवणीत दडलेले आहे. होय, रश्मिका नेहमीच तिच्या आईच्या शिकवणीचे पालन करते.

मुलाखतीत विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना रश्मिकाने सांगितले की, तिच्या आईने तिला नेहमीच सार्वजनिक ठिकाणी कधीही अश्रू ढाळू नका, असे शिकवले आहे. कुणासमोर रडू नकोस, तुझे अश्रू पुसायला कोणी येणार नाही, अशी शिकवण तिला आईने दिली आहे. रश्मिका म्हणाली की, मी कितीही नाराज असले, तरी सार्वजनिक ठिकाणी कधीच रडका चेहरा करत नाही. यासोबतच रश्मिकाने तिचा ‘जीवन मंत्र’ही चाहत्यांशी शेअर केला. रश्मिक म्हणाली की, जेव्हा तुम्ही जगाकडे हसताना पाहाल, तेव्हा जग तुम्हाला हसताना दिसेल.

‘पुष्पा’ चित्रपटानंतर रश्मिकाकडे बॉलिवूड चित्रपटांची ओढ लागली आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाची क्रेझ सोशल मीडियावर अजूनही कायम आहे. पुष्पाच्या स्टाईल आणि संवादांपासून ते श्रीवल्लीच्या किलर परफॉर्मन्सपर्यंत सगळे काही प्रेक्षकांना थक्क करणारे आहे. या चित्रपटाने केवळ साऊथमध्येच धुमाकूळ घातला नाही, तर बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला. रश्मिका मंदान्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rekha Onscreen Son Sharman Joshi Struggle Life Story: रेखा यांचा ऑनस्क्रीन मुलगा, बॉलिवूडच्या खुंखार व्हिलनचा जावई; पण, आजवर देऊ शकला नाही एकही सोलो हिट, ओळखलं का कोण?
रेखा यांचा ऑनस्क्रीन मुलगा, बॉलिवूडच्या खुंखार व्हिलनचा जावई; पण, आजवर देऊ शकला नाही एकही सोलो हिट, ओळखलं का कोण?
Zoya Akhtar Production House 66 Hard Disk Stolen: 66 हार्ड डिस्क चोरून विकल्या; जोया अख्तर यांच्या कंपनीला कोट्यवधींचा फटका, दोन आरोपींना बेड्या
66 हार्ड डिस्क चोरून विकल्या; जोया अख्तर यांच्या कंपनीला कोट्यवधींचा फटका, दोन आरोपींना बेड्या
Governor trailer Out: मनोज वाजपेयींच्या ‘गव्हर्नर’च्या जबरदस्त ट्रेलरची प्रचंड चर्चा ; 2 मिनिट 54 सेकंदांचा थरार पाहून प्रेक्षक थक्क
मनोज वाजपेयींच्या ‘गव्हर्नर’च्या जबरदस्त ट्रेलरची प्रचंड चर्चा ; 2 मिनिट 54 सेकंदांचा थरार पाहून प्रेक्षक थक्क
Veen Doghatli Suchena Promo: 'वीण दोघातली तुटेना ' मालिकेत नवा ट्विस्ट; समर देणार स्वानंदीला प्रेमाची कबुली; Zee मराठीचा प्रोमो व्हायरल
'वीण दोघातली तुटेना ' मालिकेत नवा ट्विस्ट; समर देणार स्वानंदीला प्रेमाची कबुली; Zee मराठीचा प्रोमो व्हायरल

व्हिडीओ

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udayanraje Bhosale Satara: आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
Vidhan Parishad Election 2026 Shivsena Eknath Shinde: विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत जोरदार लॉबिंग, 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर; एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी?
विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत जोरदार लॉबिंग, 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर; एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी?
Maharashtra Mega Investment News: आनंदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
आनंदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Sunetra Pawar : सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
Embed widget