एक्स्प्लोर

Dyananda Ramtirthekar Wedding: अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरनं बांधली लग्नगाठ; दिमाखदार विवाहसोहळा चर्चेत; मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा

Dyanada Ramtirthekar Wedding: दोघांचेही फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Dyanada Ramtirthekar Wedding: 'ठिपक्यांची रांगोळी', 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचं नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. तिचा दीर्घकाळचा मित्र आणि सिनेमॅटोग्राफर हर्षद आत्माराम याच्याशी तिने लग्नगाठ बांधली. 8 मे 2026 ला ज्ञानदा आणि हर्षदने जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाची मनोरंजन सृष्टीत एकच चर्चा होती. लग्नाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.  (Dyanada Ramtirthekar Wedding)

पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ज्ञानदा- हर्षद विवाहबंधनात 

ज्ञानदा आणि हर्षद यांच्या पारंपरिक आणि अत्यंत देखण्या पेहरावानं चाहत्यांची मन जिंकली. दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.  ज्ञानदाने गुलाबी रंगाची सुरेख साडी नेसली होती. हर्षद नाही हलक्या गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केलेली. दोघेही या लुकवरती प्रचंड सुंदर दिसत होते. लग्नाच्या विधींमध्ये ज्ञानदा आणि हर्षद्ने पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक केला होता. ज्ञानदानी जांभळ्या रंगाची नऊवारी, पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने, हिरवा चुडा असा पेहराव केला होता. तर हर्षद ने तिला साजरा धोती आणि कुर्ता त्यावर शेला आणि टोपी असा मराठमोळा लुक केला होता.दोघांचेही फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harshadnya 🧿 (@harshadnya_edits)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harshadnya 🧿 (@harshadnya_edits)

हर्षद आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांनी डिसेंबर 2025 मध्ये साक्षीगंध केला होता. त्यानंतर त्यांनी पुण्यात कुटुंबीयांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या सहवासात लग्न गाठ बांधली. दोघांचाही प्रेमविवाह आहे. ज्ञानदा रामतीर्थकर ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील तिच्या कामामुळे घराघरात ती लोकप्रिय झाली. आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर हर्षदा आत्माराम हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. हर्षद आणि ज्ञानदा एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget