एक्स्प्लोर

Dhurandhar 2 OTT Release: 'धुरंधर 2'च्या OTT रिलीजवर प्रेक्षकांचा संताप; सोशल मीडियावर संतापाची लाट, Jio हॉटस्टारच्या नव्या युक्तीवर जोरदार टीका

OTT वर येताच अनेक प्रेक्षकांचा Jio हॉटस्टारच्या नव्या मार्केटिंग स्ट्रॅटजीमुळे रसभंग झाला. अनेक जण सोशल मीडियावर यावरून नाराजी व्यक्त करत आहेत. 

Dhurandhar 2  OTT: आदित्य धर दिग्दर्शित व रणवीर सिंह अभिनीत बहुप्रतिक्षित 'धुरंधर 2 द रिव्हेंज'( Dhurandhar 2: The Revenge ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ( Box Office) धुमाकूळ घातल्यानंतर,  प्रदर्शनाच्या 73 व्या दिवशी तो ओटीटीवर प्रदर्शित( OTT Release) करण्यात आला. पहिला भाग नेटफ्लिक्सवर उपलब्ध असला तरी दुसऱ्या भागाचे डिजिटल राइट्स जिओ हॉटस्टारने विकत घेतल्याने  4 जून रोजी जिओ हॉटस्टारवर ( Jio Hotstar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, OTT वर येताच अनेक प्रेक्षकांचा Jio हॉटस्टारच्या नव्या मार्केटिंग स्ट्रॅटजीमुळे रसभंग झाला. अनेक जण सोशल मीडियावर यावरून नाराजी व्यक्त करत आहेत. 

धुरंधर चित्रपटाच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर 'धुरंधर 2'ची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता होती. हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची जगभरात चर्चा सुरू होती. चित्रपटाचा मेकर्सने जिओ हॉटस्टारवर चित्रपट प्रदर्शित केला, मात्र, थेट चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी त्यात स्ट्रिमिंगचे इतके ट्विस्ट टाकले की, यावरून प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसली. सोशल मीडियावर अनेकांनी ट्विट करत चित्रपटाचा आनंद घेता आला नसल्याचे म्हटलं.

धुरंधर 2 OTT वर आला, तरीही प्रेक्षक नाराज

'धुरंधर 2 द रिव्हेंज' चित्रपट 4 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. जिओ हॉटस्टारवर या चित्रपटाचे लाईव्ह प्रीमियर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये फ्री शोज सेगमेंट आणि कॉमेंट्री बॉक्सचाही पर्याय देण्यात आला होता. शिवाय चित्रपट पाहणाऱ्यांना प्रीमियम अनुभव कसा मिळेल यासाठी जिओ हॉटस्टारने आगळीवेगळी स्ट्रॅटजी केलेली. प्रेक्षकांना चित्रपट पाहता पाहता काही खाण्याची इच्छा झाली तर, स्विगीचा ऑप्शनही देण्यात आला होता. शिवाय एखाद्या मॅचचे किंवा कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग होते, तेव्हा पाहणाऱ्यांना कमेंट करण्याचा जसा पर्याय असतो,तसा धुरंधर 2 पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही देण्यात आला होता. मात्र, अनेकांना जिओ हॉटस्टारची ही स्ट्रॅटजी रुचली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी चित्रपटाचा आनंद घेता आला नसल्याचे म्हटलं.

 

मुळात प्रचंड उत्सुकता असलेल्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं ओटीटी प्रदर्शन निराशाजनक असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. जिओ हॉटस्टारने हा चित्रपट थेट प्रदर्शित करायला हवा होता . जेणेकरून पाहणाऱ्याला त्याच्या सोयीने चित्रपट पाहता आला असता. एका प्रेक्षकाने लिहिलं ' यापेक्षा थेट प्रिमियर केलं असतं तर बरं झालं असतं. लाईव्ह स्ट्रीमिंग प्रीमियरचा खटाटोप कशासाठी हवा ? 'असा सवालही करण्यात आला. काहींनी चित्रपटाची प्रदर्शनाची वेळ 7 वाजता ठेवल्याने अनेकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपट पाहता आला नाही.अशी तक्रार केली.  दुसरीकडे जे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत होते त्यांना अनेक व्यत्यय आल्याचेही काहींनी म्हटलं आहे. अतिशय उत्तम चित्रपट बनवूनही स्ट्रीमिंग करताना कोणत्याही ब्रेक शिवाय चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब झाल्याचा अनेकांनी म्हटलं आहे. 

जिओ हॉटस्टार ने 50 हून अधिक ब्रँड पार्टनर्स आणि तीस मिनिटांच्या फ्री शो इव्हेंटसह या चित्रपटाचे OTT प्रदर्शन केलं. 'रॉ ॲन्ड अनदेखा ' या खास टायटल ही त्यांनी याला दिलं होतं. चित्रपटात न दाखवलेले काही ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार असल्याने अनेकांची उत्सुकता वाढली होती. मात्र, 4 जूनला जे लाईव्ह स्ट्रीमिंग झालं ते आता नसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना व्यत्ययाशिवाय येता चित्रपट पाहता येणार आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Crime Thriller Webseries: बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
Abhijeet Dipke On Shah Rukh Khan: अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!
अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!
Awarapan 2 Box Office: इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Embed widget