एक्स्प्लोर

Dhurandhar 2 Box Office Collection: काय, आज किती? धुरंधर 2 ची Box Office वर कॉलर टाइट, 1000 कोटी कधीच ओलांडले आज कलेक्शन किती?

मोठ्या कॅनव्हासवरील कथा, जबरदस्त अभिनय आणि भावनिक गुंतवणूक यामुळे ‘धुरंधर’ने प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे खेचलं.

Dhurandhar 2 Box Office Collection: ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या प्रभावामुळे सिनेमागृहांकडे प्रेक्षकांची पावले कमी होत असल्याचं चित्र गेल्या काही वर्षांत दिसत होतं. मल्टिप्लेक्स रिकामे दिसत होते आणि मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र अशा परिस्थितीत रणवीर सिंहची (Ranveer Singh) प्रमुख भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ने मोठ्या पडद्याचं आकर्षण पुन्हा जिवंत केलं. तब्बल 1300 कोटी रुपयांच्या जागतिक कमाईसह या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन केलं. दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या या चित्रपटाने केवळ कमाईच केली नाही, तर प्रेक्षकांच्या सिनेमागृहात जाण्याच्या सवयीला पुन्हा चालना दिली. ‘धुरंधर’ने प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे खेचलं. (Dhurandhar 2)

बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी

दरम्यान, ‘धुरंधर’च्या यशानंतर प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’नेही बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केली आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 700 कोटींचा टप्पा पार केला. 10व्या दिवशी 62.85 कोटींची कमाई करत या चित्रपटाची देशांतर्गत कमाई 778.77 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीतही ‘धुरंधर 2’ची घोडदौड सुरूच आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 1226.44 कोटी रुपयांची कमाई केली असून, शाहरुख खान यांच्या ‘पठान’ (1048 कोटी) चित्रपटालाही मागे टाकलं आहे. इतकंच नाही, तर ‘जवान’चाही रेकॉर्ड या चित्रपटाने मोडला आहे.

पेड प्रीव्ह्यूमधूनच चित्रपटाने तब्बल 43 कोटी रुपयांची कमाई केली, जी अनेक चित्रपटांच्या ओपनिंगपेक्षाही जास्त आहे. पाच भाषांमध्ये 15 लाखांहून अधिक तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग झाल्याने प्रेक्षकांचा उत्साह स्पष्ट दिसून आला.

काय आहे धुरंधर 2ची कथा?

चित्रपटाच्या कथेबाबत बोलायचं झालं, तर पहिल्या भागात रहमान डाकूच्या मृत्यूनंतर रणवीर सिंहचा त्याच्या टोळीत प्रवेश दाखवण्यात आला होता. दुसऱ्या भागात हमजा हा पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यामध्ये नोटबंदी, राजकीय कटकारस्थानं आणि वैयक्तिक सूड यांचा थरारक संगम पाहायला मिळतो. एकूणच, ‘धुरंधर 2’ची दमदार कमाई पाहता येत्या काळातही हा चित्रपट नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चित्रपटाचा विषयही चर्चेचा ठरला आहे. नोटबंदी, अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि वास्तव घटनांवर आधारित प्रसंगांमुळे कथेला वास्तवाचा स्पर्श मिळतो. काही समीक्षकांनी याला ‘प्रोपगंडा’ म्हटलं असलं, तरी प्रेक्षकांसाठी ही कथा त्यांच्या भावनांशी जोडणारी ठरली आहे. त्यामुळेच ‘धुरंधर 2’ केवळ चित्रपट न राहता एक मोठी सिनेमॅटिक घटना ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget