एक्स्प्लोर

Deool Band Child Actress: राघव शास्त्रीच्या मुलीच्या भूमिकेतील 'ती' अभिनेत्री आता दिसते प्रचंड देखणी ; देऊळ बंद 2 मध्येही दिसणार?

त्यामुळे ही अभिनेत्री देऊळ बंद 2 चित्रपटातही दिसणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. तिने याचही उत्तर दिलंय.

Deool Band Child Actress Arya Ghare: दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांची निर्मिती असलेला ' देऊळ बंद ' या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर जवळपास 11 वर्षांनी 'देऊळ बंद 2 ' (Deool Band 2) चित्रपटाची मराठी मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीजर लॉन्च इव्हेंट अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात पार पडला. या कार्यक्रमाला स्वामी भक्तांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसलं.. 

देऊळ बंद 2 चित्रपटात पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. तर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे आहे. पहिल्या भागात शास्त्रज्ञ असलेल्या राघव शास्त्रीची गोष्ट दाखवण्यात आली होती. या भागातील सर्वच भूमिकांचे कौतुक झाले. मोहन जोशी,अभिनेता गश्मीर महाजनी, मोहन आगाशे, शर्वरी जेमिनीस, सुनील बर्वे, निवेदिता सराफ अशा सर्वांच्याच भूमिका गाजल्या . या चित्रपटात राघव शास्त्रीच्या मुलीच्या भूमिकेत दिसणाऱ्या लहान घ्या अभिनेत्रीच्या भूमिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. राघव शास्त्रीच्या कम्प्युटरचा पासवर्ड बदलणारी ती बालकलाकार आर्या घारे आता मोठी झालीय. देऊळ बंद 2 चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर  तिने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ही अभिनेत्री देऊळ बंद 2 चित्रपटातही दिसणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. तिने याचही उत्तर दिलंय.

राघव शास्त्रीच्या मुलीच्या भूमिकेतील अभिनेत्री दुसऱ्या भागातही दिसणार?

अभिनेत्री आर्या घारेने देऊळ बंद या चित्रपटात 'सना ' नावाचं पात्र साकारलं होतं. ही राघव शास्त्रीच्या मुलीची भूमिका होती. देऊळ बंद चित्रपट केल्यानंतर तिने ग्रेट माय इंडिया, बंदीशाळा, अ ब क, यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं. नंतर गाथा नवनाथांची मालिकेत ती झळकली. देऊळ बंद 2 चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अभिनेत्री आर्याने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ती दिसणार नसल्याचेही तिने या पोस्टमधून सांगितलं. देऊळ बंद हा तिचा केवळ पहिला प्रोजेक्ट नव्हता तर ते तिचं स्वप्न होतं,पहिली ओळख होती. असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aarya Vaishali Mohan Ghare (@aarya_ghare_official)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aarya Vaishali Mohan Ghare (@aarya_ghare_official)

वयाच्या साधारण सातव्या आठव्या वर्षी तिने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेली. आता तब्बल 15 वर्षांनी अभिनेत्री आर्या घारे प्रचंड सुंदर दिसते. तिचे अनेक फोटो व्हिडिओ ती . ती सतत चहात्यांना शेअर करत असते. 'देऊळ बंद ' या चित्रपटातील कलाकारांसह अनेक जुन्या आठवणी तिने यापूर्वी शेअर केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget