एक्स्प्लोर

Deool Band 2 OTT: 100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद 2' OTT वर रिलीज करण्यात आल्याचं सांगितलं. (Deool Band 2 OTT Release)

Deool Band 2 on OTT: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाने शंभर कोटी रुपयांहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिससह मराठी मनोरंजन विश्वात मोठा इतिहास रचला. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. देऊळ बंद चित्रपटासह 'देऊळ बंद 2' या सिनेमालाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. जवळपास 50 दिवस या सिनेमाचे शो हाउसफुल होते. परदेशातही या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता ज्यांनी हा चित्रपट थिएटर्समध्ये पाहिला नाही, त्यांना तो घरबसल्या पाहता येणार आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद 2' OTT वर रिलीज करण्यात आल्याचं सांगितलं. (Deool Band 2 OTT Release)

कधी व कुठे पाहता येणार 'देऊळ बंद 2'? (Deool Band 2 On OTT)

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकत्याच केलेले आहे का पोस्टमध्ये 'देऊळ बंद 2 ' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती दिली. हा चित्रपट आता प्रेक्षकांना ॲमेझॉन प्राईमवर घर बसला पाहता येणार आहे.  11 सप्टेंबरला रात्री बारानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.  ही माहिती शेअर करताना दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले," ज्यांनी ज्यांनी अजूनही पाहिला नाही त्यांनी नक्की बघा.ज्यांनी पाहिला आहे त्यांनी पुन्हा पुन्हा बघा.. कारण कितीही वेळा पाहिला तरी पोट भरणार नाही आणि डोळ्यातलं पाणी थांबणार नाही.. ' असं त्यांनी म्हटलं.  या पोस्टमध्ये ते म्हणाले 'आपला 'देऊळ बंद 2 ' आज रात्री बारानंतर ॲमेझॉन प्राईमवर दिसणार..मराठी प्राईड ॲमेझॉन प्राईमवर'

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)


दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या पोस्टवर अनेक चाहते दोघांचा अभिनंदन करत आहेत. अनेकांनी आम्ही खूप दिवस वाट पाहत होतो असं म्हटलं. तर काहींनी दोघांनाही देऊळ बंदच्या ओटीटी प्रीमियरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान 'देऊळ बंद 2' चित्रपटानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे 'मुळशी पॅटर्न 2'  या सिनेमाच्या शूटिंग कडे वळणार आहेत.हा सिनेमा चाहत्यांना कधी पाहता येणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lagaliya Odh Jeeva Marathi Serial : आता
आता "याड" नाय तर "ओढ" बी लावणार; नवी गोष्ट ‘लागलिया ओढ जिवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Samantha Ruth Prabhu : समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget