एक्स्प्लोर

Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल

Pravin Tardes Deool Band 2: 'देऊळ बंद 2' या सिनेमानं दुसऱ्या शनिवारी तब्बल 5 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

Deool Band 2 Box Office Collection: मोहन जोशी (Mohan Joshi) आणि स्नेहल तरडे (Snehal tarde) अभिनीत 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील (Box Office Collection) अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.  या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर (Entertaiment) उत्तम घौडदौड सुरू आहे.  दुसरा विकेंड सुरु असूनही,  प्रवीण तरडे लिखीत आणि दिग्दर्शित या सिनेमानं शनिवारी कमाईत मोठी झेप घेतली आहे. तसेच 5 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. जी प्रदर्शनानंतरची दुसरी सर्वात मोठी एका दिवसाची कमाई ठरली आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा असून, हा चित्रपट पुन्हा सिनेमागृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी जमत आहे.  

10 दिवसांत 'देऊळ बंद 2' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी (Marathi movie Deool Band 2 Latest Box Office Collection)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'देऊळ बंद 2' या सिनेमानं देशांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  प्रदर्शनाच्या पहिल्या 9 दिवसांत या सिनेमानं  33.3 कोटी रुपयांची उल्लेखनीय नेट कलेक्शन केले आहे.   दुसऱ्या आठवड्यातील दमदार कामगिरीचा वेग 10 व्या दिवशी कायम ठेवत, या सिनेमानं  आदल्या दिवसाच्या तुलनेत तब्बल 61.21 % मोठी झेप घेतली.  1,941 शोजमधून या सिनेमानं 5 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले असल्याची माहिती आहे.   जी पहिल्या शनिवारच्या कमाईपेक्षा 3.09% जास्त होती. 

दरम्यान, दुसऱ्या शनिवारच्या या उल्लेखनीय कमाईमुळे, 'देऊळ बंद 2'ची भारतातील एकूण कमाई 38.30 कोटींवर पोहोचली आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमानं सातत्याने अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी केली असून,दुसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत  हा सिनेमा 40 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

'देऊळ बंद 2' सिनेमा कोणत्या विषयावर आधारीत? (Deool band 2 Cinema Massive growth in Box Office Collection)

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारीत या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, छळ, बनावट खतं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ  या वास्तवाची मांडणी या सिनेमात अगदी उत्तम पद्धतीने मांडण्यात आली आहे. या सिनेमात मोहन जोशी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारत आहेत. तर, विशेष म्हणजे स्नेहन तरडे यांचीही मुख्य भूमिका आहे.   त्यांनी महिला शेतकरीची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, रात्रीच्या सुमारास नक्की काय घडलं?

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget