एक्स्प्लोर

Deepali Sayyed On Rupali Chakankar: भोंदू खरातवरील सिनेमात लूकची प्रचंड चर्चा; रूपाली चाकणकरांना टीझर पाठवणार? दीपाली सय्यद स्पष्टच म्हणाल्या..

रूपाली चाकणकरांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांचा पहिला लूक समोर आल्यानंतर चित्रपटात आणखी कोणा कोणाच्या भूमिका असणार याकडे अनेकांची नजर आहे.

Deepali Sayyed On Rupali Chakankar: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढत महिलांवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट भोंदू अशोक खरातवर 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला. यामध्ये रूपाली चाकणकरांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांचा पहिला लूक समोर आल्यानंतर चित्रपटात आणखी कोणा कोणाच्या भूमिका असणार याकडे अनेकांची नजर आहे.

हे प्रकरण समोर आलं त्यावेळी राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक या भोंदू खरातचे भक्त असल्याचा समोर आलेलं. याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचे उघडकीस आलं होतं. यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.  रूपाली चाकणकरांना लूक कसा झाला, हे पहायला पाठवेन असंही अभिनेत्री दिपाली सय्यद म्हणाल्या. 

नेमकं काय म्हणाले दीपाली सय्यद ?

बहुचर्चित 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर Tv9 शी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या ' शूटिंग आत्ताच सुरू झालं आहे. टिझरला चांगला प्रतिसाद देतायत. चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शन होणार आहे. चित्रपटाचा शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे.मजा येत आहे काम करायला. हा वेगळा विषय आहे. खऱ्या घडलेल्या गोष्टीवरचा सिनेमा आहे.लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचा आणि भोंदू बाबांविषयी जागरूक करण्यासाठीचा प्रयत्न आहे. ' रूपाली चाकणकरांच्या लुक विषयी बोलताना ते म्हणाल्या ' मी आधी रूपाली चाकणकरांचा लुक पाहिला.कशा पद्धतीने करायला पाहिजे यासाठी माझी टीम आहे.त्यांनी त्यांच्या विषयीचा सगळा रिसर्च केला. त्या कोणत्या प्रकारच्या साड्या नेसतात.कशा पद्धतीने साडी नेसतात.हेअर स्टाईल कशा पद्धतीने असते.दागिने काय घालतात.हे सगळं सर्च केल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही तो लुक केला. मग फोटोशूट वगैरे झालं. त्यातनं कळलं की हा लूक बरोबर जातोय.त्या पद्धतीने आम्ही ठरवलं.काल टिझर पाहिल्यानंतर अनेकांना तो लुक आवडला आहे.अनेक जण हा लूक सेम आल्याचा सांगत आहेत. '

त्यांना विचारण्यात आलं की हा लुक तुम्ही रूपाली चाकणकरांना पाठवणार का ? यावर अभिनेत्री दिपाली सय्यद म्हणाल्या 'अजून तरी पाठवलेला नाही. पण मी पाठवेन.असं काही नाही. पाठवीन आणि बघायला सांगेन की लूक कसा झालाय ते पहा म्हणून कसं वाटतंय.' असं दीपाली सय्यद म्हणाल्या. चित्रपट आल्यानंतर तो सगळेच पाहणार आहेत. पण त्यांनीही हा चित्रपट पहावा. या चित्रपटात नेमकं काय दाखवलं, कसं दाखवलंय हे त्यांनी पहावं. कारण या प्रकरणात प्रत्येक जण इनव्हॉल्व झालाय.आणि जे जे इनवॉल आहेत त्यांनी हा चित्रपट पहावा ' असेही दीपाली सय्यद म्हणाल्या.

हेही वाचा:

Maharashtra Epstein Files Marathi Movie: 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
Ranveer SIngh On Ambani Family:'धुरंधर'च्या प्रचंड यशासाठी रणवीर सिंहनं मानले अंबानी कुटुंबाचे आभार; म्हणाला' माझ्या करियरच्या कठीण काळात...'
'धुरंधर'च्या प्रचंड यशासाठी रणवीर सिंहनं मानले अंबानी कुटुंबाचे आभार; म्हणाला' माझ्या करियरच्या कठीण काळात...'
Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Rohullah Mehdi News: अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Embed widget