एक्स्प्लोर

Deadpool and Wolverine Marathi Trailer: शिव्या, गुलाबी साडी अन्..., 'डेडपूल'चा मराठी ट्रेलर पाहिलात का? कॅप्शन देत म्हटलं, 'ढवळ्या पवळ्याच्या सिनेमाला...'

Deadpool and Wolverine Marathi Trailer: बहुप्रतिक्षित डेडपूल या सिनेमाचा मराठी ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 

Deadpool and Wolverine Marathi Trailer: मार्वल स्टुडिओजच्या (Marvel Studio) बहुप्रतिक्षित ॲक्शन एन्टरटेनर डेडपूल आणि वूल्व्हरिनने (Deadpool and Wolverine) देशभरात वादळ निर्माण केले आहे. येत्या 26 जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतातील विविध भाषांमध्ये या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. विशेष म्हणजे यामध्ये मराठीचा समावेश आहे. 

डेडपूलचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान डेडपूल आणि वूल्व्हरिन मराठीत काय बोलले असतील, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर याचं उत्तर मिळतं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या डेडपूल सिनेमाची तुफान चर्चा आहे. डेडपूलचा ट्रेलर हा हिंदी, गुजराती या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आलाय. 

'या' भाषांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा

डेडपूल हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. परंतु याचा ट्रेलर मात्र अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलाय. या ट्रेलरमध्ये शिव्या ते अगदी गुलाबी साडी असा सगळा उल्लेख आहे. त्यामुळे डेडपूल सिनेमाचा ट्रेलर विशेष लक्ष वेधून घेतोय. 

View this post on Instagram
 
A post shared by Marvel India (@marvel_india)

'डेडपूल अँड वॉल्व्हरिन'बद्दल

मार्वल स्टुडिओजचा 'डेडपूल अँड वॉल्व्हरिन' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाद्वारे रायन रेनॉल्ड्स पुन्हा एकदा वेड विल्सनच्या भूमिकेत दिसणार आहे. मार्वल स्टुडिओने भारतीय प्रेक्षकांसाठी 'डेडपूल आणि वॉल्व्हरिन'चे अॅडवान्स बुकिंगही सुरू केले आहे. हा चित्रपट 26 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.  हा चित्रपट रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमन या दोघांच्या मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा चित्रपट आहे, ज्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा चित्रपट चर्चेचा विषय राहिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शॉन लेव्ही यांनी केले आहे. 

ही बातमी वाचा : 

Aniket Vishwasrao :  घटस्फोटादरम्यान पत्नीने केले हिंसाचाराचे आरोप; अनिकेत विश्वासराव व्यक्त होत म्हणाला, 'जे झालं त्याचा अतिशय आनंद...'

Shah Rukh Khan : जेव्हा संपूर्ण बॉलीवूडसमोर अंबानींची नवी सून किंग खानला 'अंकल' म्हणते, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Embed widget