एक्स्प्लोर

David Dhawan On Rakesh Bedi: 'अरे तुझी तर चालच बदलली..'धुरंधर 2’ हिट होताच राकेश बेदींच्या डोक्यात हवा गेली? डेविड धवन यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले..

Devid Dhawan Comment On Rakesh Bedi: ‘धुरंधर’मधील राकेश बेदी यांची भूमिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंग आणि संवादांची प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळत आहे.

Dhurandhar Rakesh Bedi:केवळ देशभरातीलच नाही तर जगभरात दणक्यात कमाई करणाऱ्या धुरंधर2 (Dhurandhar 2) चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. या चित्रपटाच्या यशामुळे अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली आहे. रणवीर सिंगचा अभिनय, त्याचा लूक आणि त्याचे केस या सर्वांनी प्रेक्षकांना वेड लावलं, पण आणखी एक अभिनेता आहे ज्याने सर्वांची मने जिंकली आहेत. हा अभिनेता नवोदित नसला तरी, या चित्रपटातील त्याच्या अप्रतिम अभिनयाचे कौतुक केल्याशिवाय लोक राहू शकत नाहीत. चित्रपटात ‘जमील जमाली’ या भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यांच्या लोकप्रियतेत अचानक प्रचंड  वाढ झाली. सध्या सर्वत्र त्यांच्या अभिनयाचं कौतुक होत असून, या यशाबाबत दिग्दर्शक डेविड धवन यांनी दिलेल्या  प्रतिक्रियेची एकच चर्चा आहे. (Devid Dhawan Comment On Rakesh Bedi)

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई करत अनेक रेकॉर्ड्स केले. या चित्रपटामुळे अनेक जुन्या कलाकारांना नव्याने ओळख मिळाली, त्यात राकेश बेदी यांचं नाव आघाडीवर आहे. याआधी त्यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं असलं, तरी ‘धुरंधर’सारखी लोकप्रियता त्यांना याआधी कधी मिळाली नव्हती.

उत्कृष्ट अभिनेता, पण उशिरा मिळालं यश

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत डेविड धवन यांनी सांगितलं की त्यांची आणि राकेश बेदी यांची मैत्री जवळपास 50  वर्षांपासून आहे. दोघांनीही Film and Television Institute of India (एफटीआयआय), पुणे येथे एकत्र शिक्षण घेतलं होतं. त्या दिवसांच्या आठवणी आजही ताज्या असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे म्हटलं की, राकेश बेदी हे नेहमीच उत्कृष्ट अभिनेता होते, पण त्यांना हक्काची ओळख आता मिळत आहे.

‘तुझी तर चालच बदलली रे!’

राकेश बेदी यांच्या यशाबाबत बोलताना डेविड धवन यांनी नेहमीच्या विनोदी शैलीत म्हटलं, “आता त्याच्या चालण्यातच एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो. मी त्याला मजेत म्हटलं, ‘यार, तुझी तर चालच बदलली!’” अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेल्या या यशामुळे त्यांच्यात आलेला बदल स्पष्ट दिसतोय, असंही डेवीड धवन यांनी  सांगितलं.

दरम्यान, ‘धुरंधर’मधील राकेश बेदी यांची भूमिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंग आणि संवादांची प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळत आहे. याचमुळे त्यांना नव्याने लोकप्रियता मिळाली असून इंडस्ट्रीतील दिग्गजही त्यांच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Mrunal Thakur Dating Cricketer Yashasvi Jaiswal: प्रसिद्ध अभिनेत्री पडलीय टीम इंडियाच्या धुरंधरच्या प्रेमात, 9 वर्षांनी लहान बॅट्समनला करतेय डेट? 'तो' VIDEO व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्री पडलीय टीम इंडियाच्या धुरंधरच्या प्रेमात, 9 वर्षांनी लहान बॅट्समनला करतेय डेट? 'तो' VIDEO व्हायरल
Thalapathy Vijays Jana Nayagan: थलपती विजयच्या 'जन नायगन'चा जलवा; 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धडाका, सोमवारीही कोटींच्या घरात कमाई
थलपती विजयच्या 'जन नायगन'चा जलवा; 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धडाका, सोमवारीही कोटींच्या घरात कमाई
Pravin Tarde Cryptic Post On Mulshi Ring Road Land Pune: 'मुळशीमध्ये रिंगरोड... शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या?'; प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल, 'मुळशी पॅटर्न 2' लवकरच येणार?
'मुळशीमध्ये रिंगरोड... शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या?'; प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल, 'मुळशी पॅटर्न 2' लवकरच येणार?

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Embed widget