एक्स्प्लोर

Shatrughan Sinha on Rekha : लेक सोनाक्षीच्या रिसेप्शनमध्ये शत्रुघ्न सिन्हांनी रेखासोबत घडलेल्या प्रसंगाची कबुली दिली! नेमकं घडलं तरी काय?

Shatrughan Sinha on Rekha : सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनला अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा देखील सहभागी झाली होती. रेखाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

Shatrughan Sinha on Rekha : बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांचे रिसेप्शनही जोरदार पार पडले. कार्यक्रमामधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनला अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा देखील सहभागी झाली होती. रेखाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती सोनाक्षी आणि झहीरसोबत दिसत होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Bollywood_Newso (@bollywood_newso3)

bollywood_newso3 च्या पेजवरून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेखा रिसेप्शनसाठी पोहोचल्याचे दिसून येते. यावेळी स्वागतासाठी शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा उपस्थित होते. रेखा पोहोचताच तिने प्रथम शत्रुघ्न सिन्हा यांच्या चरणस्पर्श केला. शेजारी उभ्या असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनीही रेखाला मिठी मारली. या व्हिडिओवर लोकांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ पाहताच लोकांच्या कमेंट्स केल्या जात आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Bollywood_Newso (@bollywood_newso3)

शत्रुघ्न सिन्हांनी दिली कबूली 

दरम्यान, रिसेप्शनमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी झालेल्या वादाची कबूली दिली व असे व्हायला नको असे म्हणाले. ते म्हणाले आम्ही दोघांनी एकत्रिक करिअरला सुरुवात केली. मात्र, खून भरी मांग चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर आम्ही 20 वर्ष बोललो नाही. मी विरोधात बोलूनही रेखाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिचं मन मोठं असल्याची प्रतिक्रिया मला खूप उशिरा आली. मी असं वागायला नको होतं. 

शत्रुघ्न सिन्हा आणि रेखाचे शीतयुद्ध

तथापि, या दोघांचे संबंध नेहमीच सामंजस्यपूर्ण नव्हते. कारण राकेश रोशनच्या खून भरी मांग या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान त्यांच्यात मतभेद झाले होते. शत्रुघ्न आणि रेखा यांच्यात क्षुल्लक मतभेद झाले, ज्यामुळे दोन दशकांहून अधिक काळ शांतता पसरली. सिन्हा यांनी कबूल केले की त्यांचे शीतयुद्ध सुरू असताना त्यांनी रेखाबद्दल अनेक बेफिकीर टिप्पणी केल्या होत्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राऊतांचा खोचक टोलाDevendra Fadnavis Security Special Report : फडणवीसांची वाढवली सुरक्षा; आरोपांच्या फैरीTop 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Embed widget