एक्स्प्लोर

21 वर्षात 4 वेळा हनुमानाची भूमिका साकारली, कधीकाळी होता पैलवान, राज्यसभेचा खासदार म्हणूनही काम

Dara Singh : दारा सिंग हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी हनुमानाची भूमिका साकारून इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. 21 वर्षांत त्यांनी चार वेळा हनुमानाची भूमिका साकारली.

Dara Singh : नितेश तिवारी यांची रामायण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांना दाखवण्यात आली होती. यामध्ये रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांची झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहेत. प्रेक्षकांना सनी देओलला हनुमानाच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. पण तुम्हाला माहित आहे का, दारा सिंह हनुमानाची भूमिका साकारून प्रचंड प्रसिद्ध झाले होते. त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली होती. दारा सिंह यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत एकूण चार वेळा हनुमानाची भूमिका केली आहे. या चारही वेळा प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं.

21 वर्षांत चार वेळा बनले हनुमान

दारा सिंग यांनी 1976 ते 1997 या काळात चार वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये हनुमानाची भूमिका केली आहे. सर्वप्रथम ते बजरंगबली या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर 1988 मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत त्यांनी पुन्हा हनुमानाची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मध्येही हनुमानाचे पात्र साकारले. या मालिकेत त्यांनी साकारलेले हनुमान पात्र इतके गाजले की ते घराघरात पोहोचले. हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी दारा सिंह यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यांनी या भूमिकेसाठी मांसाहारसुद्धा सोडला होता.

View this post on Instagram
 
A post shared by Bollywood Nostalgia (@bollywood.nostalgia)

दारा सिंग आधी होते कुस्तीगीर

दारा सिंह यांनी अभिनय करण्याआधी कुस्तीमध्ये कारकीर्द घडवली होती. त्यांनी सिंगापूरमध्ये हरमान सिंह यांच्याकडून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांना चॅम्पियन ऑफ मलेशिया हा किताब मिळाला होता. पाच वर्षे त्यांनी जगभरातील कुस्तीपटूंना पराभूत केले. ते भारताचे कुस्तीतील चॅम्पियन बनले होते. दारा सिंह यांची कुस्ती इतकी ताकदवान होती की, त्यांच्या समोर किंग कॉन्गसारखा कुस्तीपटूही टिकू शकला नाही. ते सर्वत्र लोकप्रिय होते. लोक त्यांना खूप प्रेम करत असत. ते राज्यसभेचे  खासदार देखील होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Harshaali Malhotra Will Debut in South Movie: 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी दिसते भलतीच ग्लॅमरस, 65 वर्षांच्या हिरोसोबत स्क्रिन करणार शेअर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: Amit Shah यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक, हल्ल्यामागे कोण असू शकतं यावर चर्चा.
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोटात ९ ठार, देशभर हाय अलर्ट, सुरक्षा यंत्रणा सतर्क.
High Alert: Delhi तील स्फोटानंतर Manmad रेल्वे स्टेशनवर सुरक्षा वाढवली, संशयास्पद वस्तू दिसल्यास माहिती द्या - RPF
Prakash Ambedkar On Delhi Bast: स्फोटात अंतर्गत शक्तीचा हात आहे का? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Delhi Blast Alert: Lal Qila मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट, 12 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 तरुण.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Embed widget