एक्स्प्लोर

Munawar Faruqui: प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला बाबा, दुसऱ्या पत्नीनं दिली गुडन्यूज; सेलिब्रिटींकडून शुभेच्छा

Munawar Faruqui Blessed with a Baby Girl: कॉमेडियन मुनव्वर फारुकी बाबा झाला. दुसऱ्या पत्नीकडून मुलगी झाली.

Munawar Faruqui Baby Girl Announcement: सुप्रसिद्ध स्टँड - अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  मुनव्वर फारुकी वडील झाला आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने मुलीला जन्म (Blessed With Baby Girl) दिला आहे. त्यानं ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना दिली आहे.  मुनव्वर फारुकीची इन्स्टाग्रामवरील ही पोस्ट व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  त्याने पोस्टमध्ये हॉस्पिटलमधील काही फोटोही शेअर केले आहेत.  सध्या त्याची पोस्ट व्हायरल होत आहे. 

मुनव्वर फारुकीने फोटो शेअर करत गुडन्यूज शेअर केली (Comedian Munawar Faruqui announces the birth of his baby girl)

मुनव्वर फारुकीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची पत्नी  महजबी कोटवाला आपल्या बाळाला घेऊन आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये त्यानं आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन फोटो शेअर केला आहे.   तसेच त्यानं हॉस्पिटलमधील बाहेरची दृश्ये आणि बाळाच्या पाळणाचा फोटोही शेअर केला आहे. 

मुनव्वर फारुकीला दुसऱ्या पत्नीकडून कन्यारत्न प्राप्त (Munawar Faruqui Welcomes Baby girl)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

फोटो शेअर करत त्यानं पोस्टला एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. त्यानं पोस्टवर, 'घर बरकत आई… ब्लेस्ड, अल्हम्दुलिल्लाह. दुआ में खास याद रखें', असं कॅप्शन दिलं आहे. सध्या त्याने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चाहते आणि कलाकारांनी कमेंट करुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता वरुण धवनने त्याच्या पोस्टवर कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 'अभिनंदन भावा', अशी वरुण धवनने मुनव्वर फारुकीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तर, इतर चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर, 'माशा अल्लाह', अशी कमेंट केली आहे. 

मुनव्वर फारुकीच्या पर्सनल आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास,  त्यानं पहिलं लग्न जॅस्मिनसोबत केलं होतं.  त्याला पहिल्या पत्नीकडून मिकेल हा मुलगा आहे.  त्यानं नंतर दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीकडून त्याला पहिली मुलगी झाली होती. दरम्यान, आता पुन्हा तिला कन्यारत्न प्राप्त झाली आहे, अशा प्रकारे मुनव्वर फारुकीला 3 मुलं आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

 'आर्चीचा परश्या आर्चीला हवा ना, मी तर...' चाहत्याच्या भन्नाट प्रश्नावर रिंकू राजगुरू नेमकं काय म्हणाली?

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget