एक्स्प्लोर

Rinku Rajguru: 'आर्चीचा परश्या आर्चीला हवा ना, मी तर...' चाहत्याच्या भन्नाट प्रश्नावर रिंकू राजगुरू नेमकं काय म्हणाली?

Rinku Rajguru Reacts to Viral Question About Parshya: रिंकू राजगुरुचा इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल.

Rinku Rajguru Viral Reply To Parshya Question: मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूला 'आर्ची' म्हणून विशेष ओळख मिळाली.  सैराट चित्रपटातून 'आर्ची आणि परशा' म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला महाराष्ट्रातून विशेष प्रेम मिळालं. रिंकू बऱ्याचदा चर्चेत असते. ती सोशल मीडियातही सक्रीय असते. रिंकूच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. अलिकडेच रिंकू हटके आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसली.  यावेळी तिला परश्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. 'आर्ची  परश्या कुठे आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिनं भन्नाट उत्तर दिलं. 

'परश्या'च्या प्रश्नावर रिंकू राजगुरुची भन्नाट प्रतिक्रिया (Marathi actress Rinku Rajguru reply on parshya question)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शांतनु महेश्वरीच्या कॅम्पस बिट्स  या वेब सिरीजचा एक सेलीब्रेशन इव्हेंट नुकताच पार पडला. या इव्हेंटमध्ये रिंकू कॅज्युल लूकमध्ये दिसली. यावेळी रिंकूने उपस्थित चाहत्यांशी संवाद साधला.  रिंकूला उपस्थित चाहत्याने 'परश्या'बाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नावर तिनं भन्नाट उत्तर दिलं. इव्हेंटमधील एका चाहत्याने तिला, 'आर्ची परश्या कुठे आहे?'असा प्रश्न विचारला.  प्रश्न ऐकताच रिंकूने, 'माहित नाही' असं न बोलता रिअॅक्शन दिलं.

नंतर रिंकूने चाहत्याच्या प्रश्नाला, 'आर्चीचा परश्या आर्चीला हवा ना, मी रिंकू आहे', असं उत्तर दिलं. यानंतर रिंकूने सुंदर स्माईल दिली. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकरी आणि चाहत्यांनीही या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  काहींनी रिंकूच्या नवीन लूकचं कौतुक केलं. तर, काहींनी सैराट चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. 

रिंकू राजगुरुचा नवीन लूक व्हायरल (Rinku Rajguru casual look viral)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alok singh (@bollyalok)

व्हिडीओ व्हायरल होताच रिंकू राजगुरूच्या ट्रान्सफॉर्मेशनची विशेष चर्चा होत आहे. तिनं आपलं वजन कमी केलं असल्याचं दिसत आहे. तिनं  व्हाईट टी - शर्ट आणि फिकट निळ्या रंगाची जिन्स घातली होती. तसेच मोकळे केस आणि सिंपल मेकअप लूक ठेवला होता.   काहींनी  तिला नॅच्युरल ब्युटी असं म्हटलं आहे. रिंकू केवळ आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे नसून,  आगामी प्रोजेक्ट्समुळेही चर्चेत असते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'पुन्हा साडे माडे तीन' या चित्रपटात रिंकू नव्या लूक आणि रोलमध्ये दिसली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अपूर्वा नेमळेकरचा हॉट बिकीनी लूक; स्विमींग पूलवर पतीसोबत एन्जॉय करताना दिसली, फोटोंवर चाहते घायाळ

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget