एक्स्प्लोर

Bharti Singh : अवघ्या 12 दिवसांच्या बाळाला घरी सोडून कामावर परतली भारती सिंह! म्हणाली, ‘आज खूप...’

Bharti Singh : मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 12 दिवसांनी भारती सिंह कामावर परतली आहे. भारती सिंहने कामावर येताच पापाराझींसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

Bharti Singh : अभिनेत्री-कॉमेडीयन भारती सिंहने (Bharti Singh) 3 एप्रिल रोजी एका मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 12 दिवसांनी भारती सिंह कामावर परतली आहे. भारती सिंहने कामावर येताच पापाराझींसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि म्हणाली की, बाळाला घरी सोडताना ती खूप रडली.

भारती सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारती सिंह पापाराझींसोबत बोलताना आणि फोटो पोज देताना दिसत आहे. पापाराझींशी संवाद साधताना भारती सिंह म्हणाली की, 'आज सकाळी मी खूप रडले. 12 दिवसांच्या तान्ह्या बाळाला सोडून मी कामावर परतले आहे. पण काम हे काम आहे आणि ते केलेच पाहिजे.’ यानंतर भारती सिंहने पापाराझींना सांगितले की, 'मी आता सर्वांना मिठाई खाऊ घालणार आहे’, असं म्हणत भारती सिंह व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने जाऊ लागली.

बाळामुळे आलिया-रणबीरच्या लग्नाला जाऊ शकली नाही!

यानंतर पापाराझींनी भारती सिंहला विचारले की, आलिया-रणबीरच्या लग्नावर तू काही बोलशील का? यावर उत्तर देताना भारती सिंह म्हणाली की, 'खूप अभिनंदन. आम्हाला बोलावलं होतं, पण, बाळ लहान असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही ना..’

बाळाच्या जन्मापर्यंत कामात व्यस्त होती भारती!

भारती सिंहचं आपल्या कामावर इतकं प्रेम आहे की, अगदी बाळाच्या जन्माच्या दिवसापर्यंत ती कामावर होती. यानंतर आता अवघ्या 12 दिवसांनी पुन्हा कामावर परतली आहे. अशा परिस्थितीत भारती सिंहला पुन्हा सेटवर पाहून काही चाहते खूश झाले, तर काही चाहते निर्मात्यांवर नाराज होताना दिसले. कोणी भारती परतल्याबद्दल अभिनंदन केले, तर कोणी भारतीबद्दल चिंता व्यक्त करून तिला विश्रांती घेण्याच्या सूचना दिल्या. भारतीचे चाहते या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाले की, ‘कोणाला इतकं काम करायला लावू नका की, ते त्या पॅशनने काम करू शकणार नाहीत.’ तर कुणी लिहिलं की, ‘मॅडम, तुम्ही इतकी वर्षे सतत काम केले, आता तुमच्या मुलाला थोडा वेळ द्या.. तो फक्त 12 दिवसांचा आहे... अशा परिस्थितीत त्याला त्याच्या आईची गरज भासेल.’

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Embed widget