एक्स्प्लोर

Charu Asopa- Rajeev Sen Separation : सुष्मिता सेनच्या भावाचा घटस्फोट? राजीव आणि चारु होणार विभक्त, चर्चांना उधाण

राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारु असोपा (Charu Asopa) यांनी आता विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Charu Asopa- Rajeev Sen Separation : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारु असोपा (Charu Asopa) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, दोघांनी आता विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून ते कायदेशीर मार्गानं वेगळे होणार आहेत. 

सोशल मीडियावरुन हटवले फोटो 

चारू आणि राजीव यांच्यात सर्व काही सुरळीत करण्याचा त्याच्या कुटुंबानं प्रयत्न केला होते. पण  राजीव आणि चारू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून आता चारुनं राजीवसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन हटवले आहेत. चारुनं नुकताच यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करुन नाव न घेता राजीववर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता लवकरच हे दोघे वेगळे होणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. 

चारू आणि राजीव यांनी 9 जून 2019 रोजी रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर 16 जून रोजी त्यांचा गोवा येथे विविह सोहळा पार पडला.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चारूने एका मुलीला जन्म दिला होता. झियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.  दोघेही दररोज बाळासोबतचे फोटो शेअर करत असतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

चारुनं केलं मालिकांमध्ये काम

चारु  ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बालवीर, येह रिश्ता क्या केहलाता है, लव्ह बाय चान्स, लाडो-2 या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर Impatient Vivek या चित्रपटामधून तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde on Deeol Band 2: 'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'
'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'
Satluj Diljit Dosanjh Fees: अवघ्या 48 तासांत ओटीटीवरून हटवला; दिलजीत दोसांझने 'सतलज'साठी किती मानधन घेतलं? दिग्दर्शकानं सांगितला आकडा
अवघ्या 48 तासांत ओटीटीवरून हटवला; दिलजीत दोसांझने 'सतलज'साठी किती मानधन घेतलं? दिग्दर्शकानं सांगितला आकडा
Kolkata Crime Case Munmun Datta: आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
मराठी सिनेसृष्टीची जागतिक झेप! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; आता अमेरिकेत होणार अधिकृत मराठी फिल्म फेस्टिव्हल
मराठी सिनेसृष्टीची जागतिक झेप! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; आता अमेरिकेत होणार अधिकृत मराठी फिल्म फेस्टिव्हल

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Embed widget