एक्स्प्लोर

Oscars 2023 : 'ऑस्कर' पुरस्कार जिंकलेला 'The Elephant Whisperers' कुठे पाहू शकता? जाणून घ्या डॉक्युमेंट्रीबद्दल सर्वकाही...

The Elephant Whisperers : 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.

The Elephant Whisperers Oscars 2023 : 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म (Best Documentary Short Film) या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.

'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाने इतिहास घडवला आहे. हत्तींचं संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य करणाऱ्या या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. कार्तिकी गोन्साल्विस या दिग्दर्शिकेची ही पहिलीच डॉक्युमेंट्री आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

'द एलिफंट विस्परर्स' कुठे पाहू शकता? Where to Watch Online The Elephant Whisperers

'द एलिफंट विस्परर्स' ही 40 मिनिटांची डॉक्युमेंट्री सिनेप्रेमींना नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. तामिळनाडूतील एक कुटुंब बेबंद हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं यावर बेतलेला हा माहितीपट आहे. गुनीत मोगाने द एलिफंट विस्परर्स (The Elephant Whisperers) या माहितीपटाची निर्मिती केली असून कार्तिकी गोन्साल्विसने या माहितीपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कार्तिकी गोन्साल्विसचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच माहितीपट आहे. 

'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटासह 'हॉलआऊट', 'हाऊ डू यू मेजर अ इअर', 'द मार्था मिचेल इफेक्ट', 'स्ट्रेंजर ॲट द गेट' या माहितीपटांनादेखील 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं.

ऑस्करच्या शर्यतीतून भारताची 'All That Breathes' बाहेर

ऑस्करच्या शर्यतीतून भारताचा 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) हा माहितीपट बाहेर पडला आहे. ऑस्कर पुरस्कार 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीत 'नैवेल्नी'ने (Navalny) ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत 'ऑल दॅट ब्रीथ्स'या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले आहे. 

'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटासह एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यानं (Naatu Naatu) ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

संबंधित बातमी

Oscars 2023 : अभिमानास्पद! भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Embed widget