एक्स्प्लोर

Vishakha Subhedar : विनोदवीर विशाखा सुभेदारचा हास्यजत्रेला रामराम, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Vishakha Subhedar : वेगळ्या धाटणीचं काम करण्यासाठी विशाखा सुभेदारने हास्यजत्रेला रामराम केला आहे.

Vishakha Subhedar : विनोदवीर विशाखा सुभेदारने (Vishakha Subhedar) आता  हास्यजत्रेला रामराम केला आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही बातमी दिली आहे. वेगळ्या धाटणीचं काम करण्यासाठी तिने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

विशाखा सुभेदारने तिच्या विनोदी अभिनयाने 'फू बाई फू', 'बुलेट ट्रेन' आणि 'हास्यजत्रा' या कार्यक्रमांच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवला आहे. अभिनयासोबत विशाखा आपल्या नृत्यामुळेदेखील ओळखली जाते. विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले या हास्यजत्रेतील जोडीवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता मात्र ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही.

 

विशाखा सुभेदारच्या 'कुर्रर्रर्रर्र' या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग सुरू आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केले आहे. तर पॅडी कांबडे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाची निर्मातीदेखील विशाखा सुभेदारच आहे. 

विशाखा सुभेदारने लिहिले आहे,"जा आता'...असं म्हणण्यापेक्षा 'अर्रर्रर्रर्र' हे ऐकायला छान वाटतं. मंडळी थोडं स्किट व्यतिरिक्त काम करायचा विचार आहे. वेगळ्या धाटणीचं काम करायचं आहे. लवकरच नव्या भूमिकेत दिसेन. माझ्यातल्या अभिनेत्रीच्या आणि नाटक निर्मातीच्या असंच पाठीशी रहा". 

विशाखाने पुढे लिहिले आहे,"मंडळी हा प्रवास खरंच सोपा नाही. मी उत्तम विनोदी अभिनेत्री कधीच नव्हते. पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय वेगळं करता येईल याचा शोध घेऊन ते प्रामाणिकपणे सादर करण्याचा प्रयत्न मी करत आले आहे". 

संबंधित बातम्या

Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसला कन्यारत्न, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट, लग्न न करताच नेहा जाणार पॅलेसवर राहायला

The Kashmir Files : 'चित्रपटामधून खोटा प्रचार'; शरद पवारांची 'द कश्मीर फाइल्स'वर टीका

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
Dil Se Chaiyya Chaiyya: 'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...
'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...
Welcome to the jungle box office collection: दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?
दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
Embed widget