एक्स्प्लोर
VIDEO: युवराज सिंहच्या पार्टीत विराट-अनुष्काचे ठुमके!
मुंबई: क्रिकेटर युवराज सिंह आणि अभिनेत्री-मॉडेल हेजल कीच यांच्या लग्नात विराट-अनुष्का ही जोडीच जास्त आकर्षणाचं केंद्र होतं. ही जोडी सध्या बरीच चर्चेत आहे. युवराजच्या रिसेप्शन पार्टीत विराट आणि अनुष्काने जोडीनं डान्स केला आहे. त्यांचा हाच डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
युवराजच्या लग्नाच्या पार्टीत दोघंही बिनधास्त नाचत होते. जेव्हा विराटनं अनुष्कासोबत ठेका धरलेला त्यावेळी त्यांचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला.
दरम्यान, यापूर्वी 30 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपल्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळेंसह सर्व खेळाडू युवराजच्या लग्नात सहभागी झाले.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement