एक्स्प्लोर

Varun Dhawan: इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

वरुण (Varun Dhawan) आणि क्रिती (Kriti Sanon) हे सध्या भेडीया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी क्रिती आणि वरुणनं जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली.

Varun Dhawan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) चाहता वर्ग मोठा आहे. वरुणचा  भेडीया (Bhediya) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. वरुण आणि क्रिती हे सध्या भेडीया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी क्रिती आणि वरुणनं जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या इव्हेंटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

वरुण आणि क्रिती हे त्यांच्या 'भेडिया' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इव्हेंटसाठी जयपूरमधील एका कॉलेजमध्ये पोहोचले होते. कॉलेजमधील विद्यार्थी क्रिती आणि वरुणला पाहण्यासाठी उत्सुक होते. यादरम्यान या इव्हेंटमध्ये एक मुलगी बेशुद्ध पडली. हे पाहून वरुणने मुलीला मदत करण्यासाठी कार्यक्रम थांबवला. एवढेच नाही तर बेशुद्ध मुलीला शुद्धीवर आणण्यासाठी वरुणनं स्वतः स्टेजवरून खाली उतरून तिला पाणी दिले. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. नुकताच या इव्हेंटमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला कमेंट करुन नेटकरी वरुणचं कौतुक करत आहेत. 

पाहा व्हायरल व्हिडीओ: 

भेडीया या चित्रपटात वरुण आणि क्रिती यांच्यासोबतच दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जी आणि पॉलिन कबाक या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिनेश विज्ञान यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. वरुण आणि क्रितीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss 16: वरुण आणि नताशाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचे आगमन? बिग बॉसच्या मंचावर सलमाननं दिली हिंट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget