एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

TJMM And Mrs Chatterjee vs Norway Box Office Collection: राणीचा ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ ठरतोय फ्लॉप तर रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; जाणून घ्या चित्रपटांचे कलेक्शन

'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar) आणि  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ (Mrs Chatterjee vs Norway)  हे दोन्ही चित्रपट सध्या चर्चेत आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांचे कलेक्शन... 

TJMM And Mrs Chatterjee vs Norway Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर बिग बजेट चित्रपट रिलीज होत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे. 2023 ची सुरुवात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटानं दणक्यात केली. त्यानंतर देखील काही चित्रपट रिलीज झाले. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या  ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhooti Main Makkaar) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटातील रणबीर आणि श्रद्धाच्या केमिस्ट्रीचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. तसेच राणी मुखर्जीचा (Rani Mukerji)  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ (Mrs Chatterjee vs Norway) हा चित्रपट देखील रिलीज झाला आहे. या चित्रपटातील राणीच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. ‘तू झूठी मैं मक्कार’ आणि  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’  हे दोन्ही चित्रपट सध्या चर्चेत आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांचे कलेक्शन... 

‘तू झूठी मैं मक्कार’बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ 

रणबीर आणि श्रद्धा यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत. या चित्रपटाच्या कलेक्शननं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. रिलीजनंतर 15 व्या दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी (बुधवार)  ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटानं 3 कोटींचे कलेक्शन केले. 15 दिवसात या चित्रपटानं  117.29 कोटींची कमाई केली आहे. 

‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ठरतोय फ्लॉप

राणीचा  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. हा चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत. बुधवारी (22 मार्च) या चित्रपटानं 1.45 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं सहा दिवसात 9.87 कमावले. सहा दिवसात हा चित्रपट 10 कोटींची कमाई देखील करु शकला नसल्यानं हा चित्रपट फ्लॉप ठरतोय, असं म्हटलं जात आहे. 

‘तू झूठी मैं मक्कार’ आणि ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ ची स्टार कास्ट 

'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तर  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ या चित्रपटात राणी मुखर्जीसोबतच नीना गुप्ता आणि अनिर्बान भट्टाचार्य यांनी महत्वाची भूमिका सााकरली आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Bhola Shankar : चिरंजीवीच्या 'भोला शंकर'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Crime News: बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
Bihar Election Result 2025: जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP Celebration : एनडीएला बिहारमध्ये घवघवीत यश,  भाजपकडून जल्लोष साजरा
Sudhir Mungantiwar On Bihar Result : 2014 पासून बिहारच्या विकासाला गती मिळाली - मुनगंटीवार
Ambadas Danve On Bihar Result : काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या, अंबादास दानवेंचा काँग्रेसवर घणाघात
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Manoj Kumar On Bihar Election: मैथली जीत रही, बिटिया हमारी है, हम बिहारी है जी..तिवारींनी गायलं गाणं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Crime News: बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
Bihar Election Result 2025: जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
Pune Navale Bridge Accident: 'वाचवा, वाचवा' आवाज येताच मोठा स्फोट, आम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावलो, पण...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली नवले पुलावरील अपघाताची मन सुन्न करणारी कहाणी
'वाचवा, वाचवा' आवाज येताच मोठा स्फोट, आम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावलो, पण...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली नवले पुलावरील अपघाताची मन सुन्न करणारी कहाणी
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावरील भयंकर अपघाताचं CCTV फुटेज समोर, कंटेनरचा ब्रेक फेल, कार अडकल्यावर आगीचा भडका उडाला
पुण्यातील नवले पुलावरील भयंकर अपघाताचं CCTV फुटेज समोर, कंटेनरचा ब्रेक फेल, कार अडकल्यावर आगीचा भडका उडाला
Bihar Election Result 2025: प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
Embed widget